Vaidehi

प्रज्ञासिंह बरळल्या!

हिंदुनो जास्त मुल जन्माला घालावेत अशी ओरड करुन देशात धार्मिक तेढ निर्माण करण्याचे काम वारंवार होत आहेत. तशीच ओरड केली साध्वी प्रज्ञासिंह यांनी. काय तर इतर धर्मीयांचे वर्चस्व रोखण्यासाठी व हिंदू धर्माचे अस्तित्व टिकवण्यासाठी...
Vaidehi

मुनगंटीवारांनाच ‘सद्सद्विवेकबुध्दीची’ गरज!

भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी एकट्या मंत्रालयात तीन लाख एकोणीस हजार चारशे उंदीर आढळून आले असल्याचे सांगितले आणि सरकारने सारवासारव करायला सुरुवात केली. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी खडसे यांचे नाव न घेता...
Vaidehi

आता “छत्रपतींना”तर सोडा!

ज्या छत्रपतींचा नाव घेऊन भाजपाने सत्ता हस्तग केले त्याच शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान अहमदनगरच्या भाजपाच्या उपमापौराने केला. लष्कारांबद्दल अपमानजनक प्रकार ताजा असतांना आता दुसरा प्रकार घडला. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती अवघ्या तीन दिवसांवर येऊन...
Vaidehi

चोरांच्या उलट्या बोंबा!

लोकशाहीमध्ये सर्वांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे. मात्र भीमा कोरेगावच्या बंदला हिंसक वळण लागले. जनतेला वेढीस धरण्यात आले. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांवर नियंत्रण न ठेवता बघ्याची भूमिका घेतली. नाकर्त्या सरकारच्या भूमिकेमुळे राज्यात समाजा-समाजात जो काही उद्रेक होत...
Mumbai Manoos, Mumbai Manoos Feature, MM Feature

तथाकथित गोरक्षकांना लगाम लावण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे पाऊल योग्यच!

गोरक्षणाच्या नावाखाली हिंसाचार व समाजामध्ये तणाव निर्माण करणा-या कथित गोरक्षकांवर कारवाई करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानंतर आता प्रत्येक पोलीस घटकांत स्वतंत्र समन्वय अधिका-यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आयुक्तालयातर्गंत उपायुक्त दर्जाच्या तर जिल्हास्तरावर गृह उपअधीक्षकांवर...
Sampadak, Mumbai Manoos, Vaidehi Taman, Vaidehi

भाजपाचा ‘नोटांवर’ डल्ला

अच्छे दिनच्या बाता मारणाऱ्या सरकारने नोटा गायब करुन जनतेला बेहाल करण्याचा पराक्रम केला. एटीएमध्ये नोटांचा खडखडाट असून स्वत:च्याच पैशांसाठी नागरिकांना भटकावे लागत आहेत. नीरव मोदी, मेहुल चौकशी यांनी हजारो कोटी रुपयांचा घोटाळा करुन विदेशात...
Vaidehi

संशयास्पद न्यायपालिका!

न्यायपालिकेवर जर न्यायपालिकेतील एक नव्हे दोन नव्हे तब्बल चार न्यायमूर्ती जर कामाकाजावर संशय घेत असतील तर लोकशाहीसाठी धोक्याची घंटा समजावी. सर्वोच न्यायालयाचे सरन्यायाधीशच सरकारच्या बाजूने काम करत असतील तर विश्वास ठेवायचा तर कुणावर? जर...
High alert in Mumbai after of Delhi violence

दिल्लीचे दुश्मन!

देशाच्या राजधानीत प्रक्षोभक विधाने करुन दिल्लीत दंगल भडकली. दिल्लीत चार दिवस हिंसाचार सुरु होता. ४८ पेक्षाजास्त माणसं मारली, हत्या केली. अजून किती बळी जाणार अजून सांगता येत नाही. समाजकंटकांनी घरं, दुकानांची राख रांगोळी केली....
Vaidehi

कुठ नेऊन ठेवली पत्रकारिता? (भाग एक)

न्यायपालिका, कार्यकारी मंडळ, विधिमंडळ, प्रसारमाध्यमे हे लोकशाहीचे चार स्तंभ आहेत. परंतु प्रसारमाध्यमांचा बुरुज काही प्रमाणात ढासळला. पूर्वी ‘पत्रकारितेला शस्त्र’ म्हणून ओळखले जात होते परंतु तो शस्त्र भ्रष्टाचाराची किड लागल्याने काही प्रमाणात बोथट झाला. ‘हुजुरेगिरी...
Vaidehi

‘फेक सरकार’च थोबाड फुटल!

‘फेक न्यूज‘ देणा-या पत्रकारांची अधिस्वीकृती कायमस्वरूपी रद्द करण्याच्या प्रकरणावरून सर्वच स्तरातून टीका झाल्यानंतर हुकुमशाही पध्दतीने लादलेला फतवा अवघ्या १६ तासात केंद्र सरकारला तो मागे घ्यावा लागला. फेक आश्वासने देऊन सरकार चालवणाऱ्या लबाडांच्या कानाखाली बसली. फेक आश्वासने देऊन...