Home सौंदर्य

सौंदर्य

Beauty, Makeup, Festive Trends, New Fashion related news in Marathi

beauty from jaggery,jaggery

गूळ खाऊन सौंदर्य वाढवा

गूळ आरोग्यासाठी जितका चांगला आहे तितकाच तो सौंदर्य वाढवण्यासही उपयोगी आहे. आजारांसह चेहऱ्यावरील डागदेखील गुळामुळे नाहीसे होतात. हे वाचून आपला विश्वास बसणार नाही परंतु हे सत्य आहे. तर जाणून घेऊ या काय आहेत गुळाचे...

त्वचेची उन्हाळ्यात अशी घ्या काळजी!

उन्हाचे कडक चटके जाणवू लागले आहेत. बाहेर पडल्यानंतर प्रदूषण, घाण, घामचा रोजच त्रास सहन करावा लागतो. त्याचबरोबर उन्हाच्या झळाही जाणवू लागल्या आहेत. परिणामी चेहऱ्यावरील तेज कमी होऊ लागते. चेहऱ्यावरील तजेला परत मिळवण्यास मदत होईल....

बटाट्याचा रस केसांच्या आरोग्यासाठी उपयोगी

बदलत्या ऋतूसोबत केसांच्या समस्या वाढायला लागतात. अशा वेळी केसांसाठी अनेक उपाय केले जातत. नुकत्याच झालेल्या एका संशोधनात असे समोर आले आहे की बटाट्याचा रस केसांच्या आरोग्यासाठी उपयोगी आहे. १.कच्च्या बटाट्याने केस धुतल्याने केस मजबूत होतात....

केस जाड होण्यासाठी ‘हे’ उपाय करा

आपले केस जाड, लांब आणि काळेभोर असावेत अशी प्रत्येक स्त्रिची इच्छा असते. पण सध्याच्या जीवनशैलीमुळे केसांचा पोत खराब होतो आणि मग नेमके काय करावे हे कळत नाही. प्रदूषण, शाम्पूचा भडीमार आणि इतर अनेक गोष्टींमुळे...

ताणतणावाचा केसांच्या आरोग्यावर होतो या ‘4’ प्रकारे परिणाम

ताण तणाव हा आजकाल प्रत्येकाच्या आयुष्याचा एक भाग झाला आहे. पण हा तणाव केवळ तुमचं शारिरिक आरोग्य बिघडवते असा तुमचा समज असेल तर वेळीच दक्ष व्हा. कारण ताणतणावामुळे केसांचेही आरोग्य बिघडते. अनेकदा केसगळतीचा त्रास हा...

अशाप्रकारे चेहऱ्यावरील केस काढू शकता!

आपल्या त्वचेसाठी बहुतांश स्त्रिया पार्लरमध्ये जातात. पार्लरमधील अनेक अनैसर्गिक गोष्टींचे दुष्परिणामही होतात. चेहऱ्यावरील अनावश्यक केस हीदेखील अशी समस्या आहे ज्यासाठी स्त्रिया पार्लरमध्ये जातात. परंतु ही समस्या जर नैसर्गिकरित्या आपण घरी सोडवू शकतो. हळद - दक्षिण भारतातील...

अॅक्युप्रेशरने वेदना दूर होतात!

दररोजच्या जीवनशैलीमध्ये शरीरात लहानसहान वेदना होणं ही सामान्य बाब आहे. पण छोट्या-छोट्या आजारांसाठी डॉक्टरांकडे जाणं बरेच लोक टाळतात. तसच डॉक्टरांकडे जाणंही  परवडणारं नसतं. त्यावर एकच उपाय तो म्हणजे अॅक्युप्रेशर. अॅक्युप्रेशरने अशा लहानसहान वेदना काही...

हे, व्हिटॅमिन्स केस वाढण्यास फायदेशीर

सौंदर्य हे केसांमुळे असते असे म्हणतात. पण त्यासाठी हे केस तितके छान असणे आवश्यक आहे. केस हा प्रत्येक महिलांचा जिव्हाळ्याचा विषय. आपले केस लांब, मजबूत असावे, केसांचं गळणं कमी व्हावं म्हणून महिला विविध उपाय...

घरीच करा हेअर स्पा

प्रत्येकाला आपल्या केसांची काळजी असते. अशा वेळी केसही सुंदर दिसायला हवेत. बदलत्या हवामानामुळे केसांमध्ये बदल होणे साहजिकच आहे आणि चमकदार, निरोगी केसांसाठी केमिकलवाले प्रोडक्ट वापरल्याने केस खराब होतात. केस मुलायम आणि दाट होण्यासाठी पाहू...

पार्लरला का जातात!

मुंबई : कोणताही कार्यक्रम म्हटलं की महिलवर्ग ब्युटीपार्लरमध्ये गेल्या शिवाय राहत नाही. खरतर ब्युटीपार्लरचा खर्च हा खूप असतो परंतु नाईला म्हणून तो खर्च करावाही लागतो. परंतु महिलावर्गाचा ब्युटीपार्लरवरील खर्च कमी करायला असेल आणि साधे...