mla-ram-kadam-slams-shivsena-over-leader-abdul-sattars-statement

रामभक्तांना भिकारी म्हणता, शिवसेनेचे हे कसले हिंदुत्व?

मुंबई: भाजपचे नेते राम मंदिराच्या निधी संकलनाच्या माध्यमातून राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दानशूर व्यक्ती आहेत. इतरांसारखे भिकारी नाहीत, अशा शब्दांत अब्दुल सत्तार यांनी भाजपवर निशाणा साधला होता. यावरून...
west-bengal-13-people-died-accident-in-jalpaiguri-due-to-reduced-visibility-caused-due-to-fog

दाट धुक्यामुळे भीषण अपघातात १३ जण ठार

कोलकाता: पश्चिम बंगालमध्ये दाट धुक्यामुळे  मंगळवारी रात्री एक भीषण अपघात  झाला. जलपाईगुडीतील धुपगुडी भागात झालेल्या भीषण अपघातात तब्बल १३ जण ठार झाले तर अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. धुक्यामुळे दृश्यमानता कमी असल्याने हा अपघात झाल्याचे...
deputy-cm-ajit-pawar-chhatrapati-shivaji-maharaj-birth-anniversary-shivneri 

राज्यातील रुग्णालयांचे तातडीने फायर सेफ्टी ऑडिटचे अजित पवारांनी दिले आदेश

मुंबईः भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या विशेष नवजात शिशु देखभाल विभागात आग लागून दहा अर्भकाचा मृत्यू  झाला. या घटनेनंतर सरकारने या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील सर्व रुग्णालयात तातडीने फायर...
shivsena-mla-pratap-sarnaik-on-kangana-tweet-over-pakistani-credit-card shivsena-pratap-sarnaik

कंगनाच्या अडचणीत वाढ, प्रताप सरनाईकांकडून कंगनाविरोधात हक्कभंग प्रस्ताव

मुंबई l प्रताप सरनाईक यांच्या घऱी पाकिस्तानी क्रेडिट कार्ड सापडल्याचा आरोप कंगनाने केला आहे. याविरोधात प्रताप सरनाईक यांनी आक्रमक भूमिका घेतली असून हक्कभंग प्रस्ताव सादर केला आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. टॉप्स ग्रुप...
CM Uddhav Thackeray, Thackeray, CM, Uddhav

‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेमुळे संसर्गाचा वेग रोखण्यात यश गाफील न राहता युरोपप्रमाणे...

मुंबई: कोरोना वाढीचा दर तसेच मृत्यू दर कमी होताना दिसत असले तरी गाफील न राहता युरोपप्रमाणे दुसऱ्या लाटेचा मुकाबला करण्याची तयारी राहू द्या. ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेमुळे आपण संसर्ग रोखण्यात काही प्रमाणात...
Ajit Pawar Thanks to narendra Modi

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून ‘मराठी रंगभूमी दिना’निमित्त शुभेच्छा

मुंबई: मराठी भाषा, मराठी साहित्य, मराठी लोकजीवनाचं सांस्कृतिक वैभव प्रेक्षकांपर्यंत पोहचवून सर्वांना निखळ आनंद देणाऱ्या, सामाजिक प्रश्नांच्या सक्षम हाताळणीतून महाराष्ट्राचं वैचारिक प्रबोधन करणाऱ्या मराठी रंगभूमीच्या गौरवशाली वाटचालीबद्दल मराठी रंगकर्मींचं अभिनंदन करण्याचा आणि त्यांच्याबद्दल कृतज्ञता...
State Min Vishwajit Kadam Meeting

द्राक्ष उत्पादकांच्या मदतीसाठी राज्य शासन सकारात्मक – डॉ. विश्वजित कदम

मुंबई: मागील तीन वर्षापासून द्राक्षाचा हंगाम वाया गेला आहे. तसेच यंदाही राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सांगली जिल्ह्यातील द्राक्ष बागायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्य शासन सकारात्मक असून कृषी विभागाने यासंबंधीचा अहवाल तातडीने...
maharashtra assembly election 2019

प्राधिकार पत्रासाठी प्रसारमाध्यम प्रतिनिधींना दि. 17 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई: महाराष्ट्र विधान परिषदेच्या औरंगाबाद विभाग, पुणे विभाग आणि नागपूर विभाग पदवीधर या तीन मतदारसंघांसाठी तसेच अमरावती विभाग आणि पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या रिक्त जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने घोषित केला आहे. या...

स्वराज्याचे दुसरे छत्रपती श्री शंभूराजेंना मानाचा मुजरा

आज शिवशंभु राज्याभिषेक दिन. सन १६८१ साली, संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक झाला होता. संभाजी राजे शिवरायांनंतर स्वराज्याचे दुसरे छत्रपती झाले!!

लोकलमधून पडुन दिल्लीकर डान्सरची मृत्यूशी झुंज

मुंबई : डान्स स्पर्धेसाठी दिल्लीहून मुंबईत आलेल्या २८ वर्षीय अविनाश विजय दुग्गलला मालाड रेल्वे स्थानकावर अपघात झाला धावत्या लोकलमधून उतरणं दिल्लीकर नृत्य प्रशिक्षकाला चांगलंच महागात पडलं आहे. अविनाश दिल्लीहून आपल्या १७ विद्यार्थ्यांसह नृत्य स्पर्धेत सहभागी...