‘भारताच्या सॅटेलाईट मॅन’चा गूगल डूडलने केला सन्मान

नवी दिल्ली: गूगल डूडलने बुधवारी प्रख्यात भारतीय प्राध्यापक आणि वैज्ञानिक उडुपी रामचंद्र राव यांचा ८९ वा वाढदिवस साजरा केला, ज्यांना लोक “भारताचे सॅटेलाईट मॅन” म्हणून ओळखतात. डूडलमध्ये उजव्या हातात उपग्रह घेतलेले प्रोफेसर राव यांचे रेखाटन...

इस्रोची २०२१ मधली पहिली कामगिरी यशस्वी

नवी दिल्ली: भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने २०२१ मधले पहिले प्रक्षेपण यशस्वीरित्या केले आहे. रविवारी सकाळी १०.२४ वाजता श्रीहरीकोटा, सतीश धवन स्पेस सेंटर (एसडीएससी) येथून हे प्रक्षेपण झाले. चेन्नईपासून १०० कि.मी. अंतरावर असलेल्या आंध्र प्रदेशातील...

म्यानमारमध्ये जबरदस्ती सत्ता ताब्यात घेणाऱ्या लष्कराला अमेरिकेने दिला ‘हा’इशारा

अमेरीका: म्यानमारमध्ये जबरदस्तीने सत्ता ताब्यात घेणाऱ्या लष्कराला अमेरिकेने इशारा दिला आहे. म्यानमारच्या लोकशाहीवादी सर्वोच्च नेत्या आंग सान सू की यांच्यासह ताब्यात घेतलेल्या अधिकाऱ्यांना सोडून द्या, असे अमेरिकेने म्यानमारच्या लष्कराला सांगितले आहे. वॉशिंग्टनकडून प्रत्युत्तर मिळेल,...

जो बायडन यांच्या प्रशासनात भारतीयांचा डंका; २० जणांची नियुक्ती

वॉशिंग्टन: अमेरिकेचे नियोजित राष्ट्राध्यक्ष  जो बायडन २० जानेवारी रोजी राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत. बायडन यांच्या प्रशासनात महत्त्वाच्या पदांची जबाबदारी १३ महिलांना देण्यात आली. भारतीय वंशाच्या २० जणांना प्रशासनात स्थान मिळण्याची शक्यता आहे. त्यातील १७...

धक्कादायक! नॉर्वेत लस घेतल्यानंतर २९ जणांचा मृत्यू

नार्वे : जगभरात कोरोना लसीची मोहिम सुरु असताना नॉर्वेमध्ये धक्कादायक प्रकार समोर आलं आहे. नॉर्वेमध्ये करोना लसीकरणाला सुरूवात झाली असून, डिसेंबरच्या अखेरीपासून आतापर्यंत २५ हजाराहून अधिक लोकांना लस देण्यात आली आहे. मात्र, चिंतेची बाब...

ट्रम्प यांना Google चाही दणका; YouTube अकाऊंट केलं बंद

वाशिंग्टन : गुगलच्या मालकीच्या यूट्यूबने बुधवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अकाऊंटवर तात्पुरत्या स्वरुपाची बंदी घातली आहे. ट्रम्प यांच्या चॅनेलवरुन अपलोड करण्यात आलेला व्हिडीओ हा हिंसेला प्रोत्साहन देत असल्याचे कारण देत यूट्यूबने ही कारवाई...

बालाकोट एअर स्ट्राइकमध्ये ३०० दहशतवाद्यांचा खात्मा, पाकिस्तानच्या माजी राजनैतिक अधिकाऱ्याची माहिती

लाहोर :पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने थेट बालाकोटमध्ये घुसून जैश-ए-मोहम्मदच्या तळावर एअर स्ट्राइक केला होता. भारताच्या मिराज फायटर विमानांमधून दहशतवादी तळांवर बॉम्बफेक करण्यात आली होती. या हल्ल्यात मोठया प्रमाणावर दहशतवादी मारले गेले. पण पाकिस्तान हे...

बापरे : फायजरची कोरोना लस घेणा-या डाक्टरचा १६ दिवसांनंतर मृत्यू!

वॉशिंग्टन: जगभरात कोरोनाचा कहर सुरु आहे. कोरोनाच्या संसर्गाला रोखण्यासाठी अनेक देशांमध्ये लसीकरण सुरू करण्यात आले आहे. मात्र, लशीचे काही दुष्परिणाम समोर येत आहेत. लस घेतल्यानंतर एका डॉक्टरचा मृत्यू झाला असल्याचा आरोप करण्यात येत आहे....

अँमेझॉन प्रमुखांना मागे टाकत एलन मस्क बनले जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती

स्पेसएक्स आणि टेस्ला या जगप्रसिद्ध इलेक्ट्रिक कार बनवणाऱ्या कंपनीचे संस्थापक एलन मस्क  हे जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती  बनले आहेत. त्यांनी दिग्गज अमेरिकन ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉनचे प्रमुख जेफ बेजोस  यांना मागे टाकत हा किताब पटकावला....

बायडेन यांच्या विजयावर अमेरिकन काँग्रेसकडून शिक्कामोर्तब

वॉशिंग्टन : अमेरिकन काँग्रेसने डेमोक्रॅटिक उमेदवार जो बायेडन यांच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं आहे. बायडेन यांना एकूण ३०६ इलेक्टोरल कॉलेजची मते मिळाली. डोनाल्ड ट्रम्प यांना 232 मते मिळाली आहे. डोनाल्ड ट्रम्प Donald trump सत्ता हस्तांतरणासाठी...