Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeदेश'आप'ची यादी जाहीर, जाणून घ्या उमेदवार आणि त्यांचे मतदार संघ

‘आप’ची यादी जाहीर, जाणून घ्या उमेदवार आणि त्यांचे मतदार संघ

arvind-kejriwal delhi assembly election 2020 aam-aadmi-party-releases-candidates-listDelhi  Election : दिल्ली निवडणुकीला काही दिवस राहिले असताना आम आदमी पार्टी (आप)चे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी ७० उमेदवारांची यादी देशाच्या राजधानीत जाहीर केली. त्यातील ४६ विद्यमान आमदारांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे. १५ निवडून आलेल्या आमदारांना डावलून  दुसऱ्या उमेदवारांना तिकीट देण्यात आले आहे. ९ जागी नवीन उमेदवारांना उमेदवारी देण्यात आली आहे. ६ महिलांच्या जागी ह्यावेळी ८ महिला उमेदवारांना ‘आप’ कडून निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे. ६ रिक्त जागांवरही नव्या उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. ‘आप’ने सर्व ७० जागांवर आपले उमेदवार जाहीर केले आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत आपने ७० पैकी ६७ जागा जिंकल्या होत्या.

  • मतदार संघउमेदवारांचे नाव (AAP Candidates List)
  1.  नरेला – शरद चौहान
  2.   बुराड़ी – संजीव झा
  3.  तिमारपुर – दिलीप पांडे
  4.  आदर्श नगर – पवन शर्मा
  5.  बादली – अजेश यादव
  6.  रिठाला – महेंद्र गोयल
  7.  बवाना – जय भगवान उपकार
  8.  मुंडका – धर्मपाल
  9.  किराड़ी – ऋतुराज झा
  10.   सुल्तानपुर माजरा – मुकेश कुमार
  11.   नांगलोई – जत रघुविंदर शोकेन
  12.  मंगोलपुरी – राखी बिड़लान
  13.  रोहिणी – राजेश बंसीवाला
  14.  शालीमार बाग – बंदना कुमारी
  15.  शकूरबस्ती – सत्येंद्र जैन
  16.  त्रिनगर – जितेन्द्र तोमर
  17.  वजीरपुर – राजेश गुप्ता
  18.  मॉडल टाउन – अल्कलेश पति त्रिपाठी
  19.  सदर बाजार – सोमदत्त
  20.  चांदनी चौक – प्रह्लाद सिंह साहनी
  21.  मटियामहल – शोएब इकबाल
  22.  बल्लीमारान – इमरान हुसैन
  23.  करोलबाग – विश्व रवि
  24.  पटेल नगर – राज कुमार आनंद
  25.  मोती नगर – शिव चरण गोयल
  26.  मादीपुर – गिरीश सोनी
  27.  राजौरी गार्डन – धनवती चंदकला
  28.  हरि नगर – राजकुमारी
  29.  तिलक नगर – जनरैल सिंह
  30.  जनकपुरी – राजेश ऋषि
  31.  विकासपुरी – महिंदर यादव
  32.  उत्तम नगर – नरेश बालयान
  33.  द्वारका – विनय कुमार मिश्र
  34.  मटियाला – गुलाब सिंह यादव
  35.  नजफगढ़ – कैलाश गहलोत
  36.  बिजवासन – बीएस जून
  37.  पालम – भावना गौड़
  38.  दिल्ली छावनी – वीरेंद्र सिंह
  39.  राजेंद्र नगर – राघव चड्ढा
  40.  नई दिल्ली – अरविंद केजरीवाल
  41.  जंगपुरा – प्रवीण कुमार
  42.  कस्तूरबा नगर – मदन लाल
  43.  मालवीय नगर – सोमनाथ भारती
  44.  आर के पुरम – प्रमिला टोकस
  45.  महरौली – नरेश यादव
  46.  छतरपुर – करतार सिंह तंवर
  47.  देवली – प्रकाश जरवल
  48.  अम्बेडकर नगर – अजय दत्त
  49.  संगम विहार – दिनेश मोहनिया
  50.  ग्रेटर कैलाश – सौरभ भारद्वाज
  51.  कालकाजी – आतिशी
  52.  तुगलकाबाद – सही राम पहलवान
  53.  बदरपुर – राम सिंह नेताजी
  54.  ओखला – अमानतुल्लाह खान
  55.  त्रिलोकपुरी – रोहित कुमार मचरौलिया
  56.  कोंडली – कुलदीप कुमार (मोनू)
  57.  पटपड़गंज – मनीष सिसोदिया
  58.  लक्ष्मी नगर – नितिन त्यागी
  59.  विश्वास नगर – दीपक सिंगला
  60.  कृष्णानगर – एसके बग्गा
  61.  गांधीनगर – नवीन चौधरी (दीपू)
  62.  शाहदरा – राम निवास गोयल
  63.  सीमापुरी – राजेंद्र पाल गौतम
  64.  रोहतास नगर – सरिता सिंह
  65.  सीलमपुर – अब्दुल रहमान
  66.  घोण्‍डा – एसडी शर्मा
  67.  बाबरपुर – गोपाल राय
  68.  गोकलपुरी – सुरेंद्र कुमार
  69.  मुस्तफाबाद – हाजी यूनुस
  70.  करावल नगर – दुर्गेश पाठक

अरविंद केजरीवाल यांनी उमेदवारांना दिल्या शुभेच्छा

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल नवी दिल्ली मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. त्याचप्रमाणे केजरीवाल यांनी उमेद्वारंना ट्विटर वरून शुभेच्या देताना म्हणाले, “सर्वांना हार्दिक शुभेच्छा. निराश होऊ नका. कठोर परिश्रम करा. ‘आप’ आणि आपल्यावर लोकांचा खूप विश्वास आहे.” सायंकाळच्या सुमारास उमेद्वारांची यादी प्रसिद्ध झाल्यानंतर त्यांनी असे ट्विट केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments