होम देश सीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल, आज दुपारी ४ वा. होणार जाहीर

सीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल, आज दुपारी ४ वा. होणार जाहीर

35
0
शेयर

सीबीएसईच्या १०वी च्या परीक्षेचा निकाल आज दुपारी ४  वाजता वेबसाईटवर जाहीर करण्यात येणार आहे.

यंदा केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) दहावीच्या परीक्षेला १० लाखांहून अधिक विद्यार्थी बसले होते. त्यांचा आज निकाल जाहीर होईल.

विद्यार्थ्यांना या परीक्षेचा निकाल cbse.nic.incbseresults.nic.in  आणि  results.nic.in. या संकेतस्थळांवर पाहता येणार आहे.