Placeholder canvas
Thursday, April 18, 2024
Homeदेशमुंबई-गोवा महामार्गावर इंडिका- बसच्या धडकेत एक ठार!

मुंबई-गोवा महामार्गावर इंडिका- बसच्या धडकेत एक ठार!

Mumbai, Goa, Accidentरत्नागिरी : चिपळूण येथे इंडिका कार आरामबसवर आदळून झालेल्या अपघातात रत्नागिरी जाकादेवी येथील एक जण ठार झाला, तर दोन महिला एक पुरुष व एक दीड वर्षाची मुलगी गंभीर जखमी झालीय. हा अपघात आज सकाळी ८:४५ वाजता मुंबई- गोवा महामार्गावर दीपक हॉटेल समोर झाला.

जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. घटनास्थळी काचांचा खच पडला होता. सामान इतरत्र विखुरलं गेलं असून, पोलीस प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments