Placeholder canvas
Tuesday, April 23, 2024
Homeदेशमक्का मशीद स्फोट प्रकरणी स्वामी असीमानंदसह सर्व आरोपींची निर्दोष सोडले

मक्का मशीद स्फोट प्रकरणी स्वामी असीमानंदसह सर्व आरोपींची निर्दोष सोडले

swami aseemanandहैदराबाद : मक्का मशिदीत झालेल्या स्फोट प्रकरणात ११ वर्षानंतर न्यायालयानं निकाल दिला. या स्फोटाप्रकरणी अटकेत असलेल्या स्वामी असीमानंद आणि इतर पाच जणांची सुटका करण्याचे आदेश राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) न्यायालयानं हा निकाल दिला. सबळ पुराव्याअभावी न्यायालयानं प्रकरणातील सर्व आरोपींची सुटका केली. स्वामी असीमानंद हे या प्रकरणातील प्रमुख आरोपींपैकी एक होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments