Friday, March 29, 2024
Homeदेशसुफी गायक प्यारेलाल यांचे हृदयविकाराने निधन

सुफी गायक प्यारेलाल यांचे हृदयविकाराने निधन

Sufi Singer Pyarelal Wadali

अमृतसर: जगभरात आपल्या सुफी गायनाने सर्व चाहत्यांना मंत्रमुग्ध करणारे वडाली ब्रदर्स यांची जोडी आज तुटली आहे. पद्मश्री पूर्णचंद वडाली यांचा छोटा भाऊ प्यारेलाल वडाली यांचे निधन झाले आहे. त्यांचे वय ७५ वर्ष होते.

प्यारेलाल हे काही दिवसांपासून आजारी होते. काल त्यांना हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांना अमृतसरच्या फोर्टिस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. तू माने या ना माने, दिलदारा अशी अनेक प्रसिद्ध गीते त्यांनी बॉलिवूड इंडस्ट्रीला दिली आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments