Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeदेशमुंबई-गोवा महामार्गावर दोन ट्रकचा भीषण अपघात; ५ ठार

मुंबई-गोवा महामार्गावर दोन ट्रकचा भीषण अपघात; ५ ठार

Mumbai-Goa,Highway

मुंबई – मुंबई-गोवा महामार्गावर लोणेरे येथे भीषण दुर्घटना घडली आहे. लोणेरे येथे दोन ट्रकची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात घडला आहे. धडक झाल्यानंतर या दोन्ही ट्रकनी पेट घेतला. या अपघातात ५ जण ठार झाले. मागील बाजूनं येणा-या बाईकस्वारही या अपघातात जागीच ठार झाला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments