Placeholder canvas
Saturday, April 20, 2024
Homeमुख्य बातम्याअण्णांचे 30 जाने. पासून बेमुदत उपोषणाचा इशारा , प्रत्येक राज्यात याचिका दाखल...

अण्णांचे 30 जाने. पासून बेमुदत उपोषणाचा इशारा , प्रत्येक राज्यात याचिका दाखल करण्याचे आवाहन

पारनेर : ज्येष्ठसमाजसेवकअण्णाहजारेसध्यापरतअक्शनमध्येआलेअसूननुकतेचत्यांनी

लोकपाल लोकायुक्ताच्या नियुक्तीच्या मागणीसाठी राळेगणमधील संत यादवबाबा मंदिरात ३० जानेवारीपासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहेत. जवळपास ३०० कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात त्यांनी  लोकपाल व लोकायुक्त कायद्याच्या अंमलबजावणीसाठी प्रत्येक राज्यात जनहित याचिका दाखल करण्याच्या सूचना  गुरुवारी देशभरातील कार्यकर्त्यांना दिल्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments