Friday, March 29, 2024
Homeट्रेंडिंगआजच्या घडामोडी

आजच्या घडामोडी

#NewsAlerts
1). पुण्याच्या 12 वर्षांच्या मुलाचा भन्नाट शोध; समुद्राची प्रदूषणापासून होणार सुटका

2). पंतप्रधानपदासाठी शिवसेना देणार भाजपाच्या ‘या’ नेत्याला पाठिंबा…
असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सांगितलं. एका इंग्रजी वृत्तपत्राला राऊत यांनी मुलाखत दिली.

3). Mumbai Train Update : बेलापूर लोकलमध्ये तांत्रिक बिघाड, हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत
मुंबई : हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत, वडाळा स्थानकात बेलापूर लोकलमध्ये तांत्रिक बिघाड, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून सुटणारी वाशी लोकल रद्द

4). अनोखी मानवंदना; 33 हजार रुद्राक्षांच्या माध्यमातून साकारले बाळासाहेब

5). ‘शिवसेना संपवण्यासाठी अनेक अफजलखान आले अन् उताणे पडले’

6). नागपूर: दीक्षाभूमीवर बुध्द महोत्सव आजपासून

7). ‘महाआघाडीतील ९ जण पंतप्रधानपदाचे उमेदवार’

8). मी हॅकर नाही, तपास यंत्रणा नाही, मी एक कन्या आहे, अखेर पंकजा मुंडे यांनी मौन सोडलं

9). मराठा आरक्षणावरील याचिकांवर अंतिम सुनावणी 6 फेब्रुवारीपासून

10). मुख्यमंत्री-उद्धव ठाकरेंमध्ये बंद दाराआड चर्चा

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments