होम महाराष्ट्र मराठवाडा सभा घेवुन सभेचे ठिकाण स्वच्छ करणारे मोदीजीच्या विचाराचे खरे...

सभा घेवुन सभेचे ठिकाण स्वच्छ करणारे मोदीजीच्या विचाराचे खरे पाईक नामदार श्री संभाजीराव पाटील निंलगेकर

आज औसा येथे लातुर व उस्मानाबाद महायुतीचे अधिकृत उमेदवाराच्या प्रचारार्थ सभेचे आयोजन करण्यात आले होते ,सभेला लाखोचा जनसागर लोटला होता,सभा संपन्न झाल्यानंतर बरेच नेते मंडळी कार्यकर्ते हे आपले आलेल्या वरिष्ठ नेतेच्या सेवेत असतात,व याउलट चिञ आज लातुरकराना पाहिला मिळाले ते रुप म्हणजे नामदार श्री संभाजीराव पाटील निंलगेकर साहेबांचे, सभा संपन्न झाल्यानंतर श्री संभाजीराव पाटील हे लातुर येथील आपले नगरसेवक व युवा मोर्चाच्या पदाधिकार्‍याना सोबत घेवुन ,सभेचे मैदान स्वच्छ करत होते,मैदानावरील कचरा वेचत होते, हे खरे मोदी विचाराचे पाईक आहेत,आदरणीय मोदी साहेबांच्या विचारावरती चालनारा मी मी एक कार्यकर्ता आहे , शेतकरी बांधवानी आम्हाला हे सभेसाठी मैदान उपलब्ध करुन दिले आहे ,त्यानां स्वच्छ करुन देने हे कर्तव्य आहे असे भैयासाहेब म्हणाले.