Placeholder canvas
Saturday, April 20, 2024
Homeमहाराष्ट्रमराठवाडाLok Sabha Elections 2019: मतदानासाठी यंत्रणा सज्ज

Lok Sabha Elections 2019: मतदानासाठी यंत्रणा सज्ज

निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 12 राज्यं आणि 1 केंद्रशासित प्रदेशातल्या एकूण सत्त्याण्णव मतदार संघांमध्ये उद्या मतदान लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात बारा राज्यं आणि एका केंद्रशासित प्रदेशातल्या एकूण सत्त्याण्णव मतदार संघांमध्ये उद्या मतदान होत आहे. या मतदानासाठी सगळी यंत्रणा सज्ज झाली असून, मतदानासाठीची प्रशासकीय तयारी पूर्ण झाली आहे.
महाराष्ट्रात या टप्प्यात मराठवाड्यातल्या बीड, लातूर, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, नांदेड या सहा मतदार संघांसह, अकोला, अमरावती, बुलडाणा आणि सोलापूर या दहा मतदारसंघात मतदान होणार असून, या दहा जागांसाठी एकूण एकशे एकोणऐंशी उमेदवार रिंगणात आहेत. भाजपच्या विद्यमान खासदार प्रीतम मुंडे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा या उमेदवारांमध्ये समावेश आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments