उद्या दि ३एफ्रिल रोजी महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री सुधाकर तुकाराम श्रृंगारे याचां विजयी संकल्प रथ निंलगा विधानसभा मतदार संघातील जाग्रत देवस्थान माकणी (थोर) मारुती रायाचे दर्शन घेवुन जिल्हाच्या माजी खासदार, रुपाताई पाटील निंलगेकर यांच्या शुभहस्ते रथाच्या याञेची सुरुवात होणार आहे तरी संबध मतदार संघातील लोकप्रतिनीधी ,पदाधिकारी ,बुथ प्रमुख्ख शक्तीकेंद्र प्रमुख,व जनतेने उपस्थित रहावे असे अवाहन भारतीय जनता पार्टी व महायुतीच्या वतीने सागण्यात येत आहे.
भारतीय जनता पार्टी लातूर
लातूर लोकसभा निवडणूक २०१९
विधानसभा निलंगा
दिनांक ०३/०४/२०१९
मा.श्री.सुधाकर श्रृंगारे साहेब
अ.क्र. तालुका गावे वेळ
१ निलंगा माकणी थोर 7.30
२ निलंगा हलगरा 8.00
३ निलंगा हाणमंतवाडी 8.30
४ निलंगा अंबलुगा बू 9.00
५ देवणी शिऊर 9.30
६ देवणी धनेगाव 10.00
७ देवणी वलांडी 10.30
८ देवणी दवणहिप्परगा 11.30
९ देवणी वडमुरबी 12.00
१० देवणी बोरोळ 12.30
११ देवणी देवणी 1.00
१२ शिरूर अनंतपाळ सावरगांव 3.00
१३ शिरूर अनंतपाळ साकोल 4.00
१४ शिरूर अनंतपाळ बाकली 5.00
१५ शिरूर अनंतपाळ राणी अंकुलगा 5.30
१६ शिरूर अनंतपाळ उजेड 6.00
१७ शिरूर अनंतपाळ हालकी 6.30
१८ शिरूर अनंतपाळ हिप्पलगांव 7.00
१९ शिरूर अनंतपाळ शिरूर अनंतपाळ 7.30
२० शिरूर अनंतपाळ येरोल 8.00