होम महाराष्ट्र मराठवाडा सुशासन व पारदर्शक कारभार पत्रकासह धनेगांव येथे भाजप कार्यकर्त्यांचे घर घर संपर्क अभियान चालु

सुशासन व पारदर्शक कारभार पत्रकासह धनेगांव येथे भाजप कार्यकर्त्यांचे घर घर संपर्क अभियान चालु

लोकसभा निवडणुकीत सध्या सर्वत्र प्रचाराची रणधुमाळी सुरू असून निलंगा विधानसभा मतदारसंघात प्रचाराचा
वेग वाढला आहे. भाजप कार्यकर्ते ग्रामीण भागात घराघरात भेटी देऊन भाजपाच्या सुशासन व पारदर्शक कारभाराचे पत्रक वाटप करीत आहेत.

या पत्रकात मागील साडेचार वर्षात पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी केलेल्यासुशासनाने झालेल्यासर्वांगीण विकास कामांची माहिती दिली जातआहे. प्रधानमंत्री मुद्रा योजना, सौभाग्य योजना, प्रधानमंत्री उज्वला योजनेतून मोफत गॅस वाटप, प्रधानमंत्री जन धन योजना, प्रधानमंत्री ग्रामसडकयोजना, उजाला योजना, प्रधानमंत्री आवासयोजना, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना सह यातअनेक योजनेचा समावेश आहे.

राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंञी श्री संभाजीराव पाटील निंलगेकर व छोटु भैयाच्या प्रयत्नातुन लातूर जिल्ह्यासाठी अनेक योजना देण्यात आल्या मराठवाडा रेल्वे कोच कारखाना,  बचत गटसक्षमीकरण 150 *फूट उंचीचा राष्ट्रध्वज, जलयुक्तशिवार अभियान, राष्ट्रीय महामार्गाची कामे, स्वच्छभारत अभियान, मुद्रा योजना* अटल आरोग्यशिबीर आदीयोजनांची माहिती* असलेले पत्रक* घेऊन हर हर मोदी..घर घर मोदी चां नारा जि.प.सदस्य श्री प्रंशात पाटील, भाजयुमो चे चिल्हा सरचिटणीस श्री रामलिंग शेरे बाळासाहेब बिरादार*, दिपक पवार, लक्ष्मण पवार, प्रणव बिरादार, अमित बिरादार, तिम्मा पवार, बाळासाहेब आपटे, धनाजी आपटे, यलाप्पा आपटे, नरसिंग सुर्यवंशी, अमित दंतराव, गोरख सुर्यवंशी, शंकर आपटे, सुरेश पवार सह अनेक कार्येकर्त व पदाधिकारी या अभियानात, सहभागी होते व कार्यकर्ते घरोघर भेटी देत आहेत. या उपक्रमाला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.