क्रिकेटर भुवनेश्वरची नुपूरने घेतली विकेट

- Advertisement -

मेरठ- इंडियन क्रिकेटर भुवनेश्वर कुमारचा विवाह गुरुवारी नोएडाच्या नुपूरशी संपन्न झाला आहे. मेरठमध्ये झालेल्या या लग्नात श्रीलंकन क्रिकेट संघाचे सदस्य कोलकाता येथे टेस्ट मॅच खेळून पोहोचले आहेत. लग्नामुळेच तो २४ नोव्हेंबरपासून होणाऱ्या दुसऱ्या टेस्टमध्ये सहभागी होत नाही. तत्पूर्वी मंगळवारी आणि बुधवारी हळद आणि मेंदीसह संगीत साजरा करण्यात आला. या लग्नात सिंगर कनिका गौडच्या गायनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले.

- Advertisement -