ठाणे, नवी मुंबई, पुण्यातील भारनियमन मागे

- Advertisement -

मुंबई : लोकांच्या टीकेनंतर धास्तावलेल्या राज्य सरकारने शहरी भागातील भारनियमन मागे घेतलं आहे. मुंबई उपनगर, ठाणे, नवी मुंबई, नाशिक आणि पुणे भागातील लोडशेडिंग मागे घेण्यात आलं आहे.

सरकारच्या या निर्णयामुळे शहरी भागातील नागरिकांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. परंतु असं असलं तरी २१०० मेगावॅटचा तुटवडा कायम असल्याने ग्रामीण भागातील भारनियमन कायम राहणार आहे.

- Advertisement -
- Advertisement -