पीएमपीएमएलच्या कर्मचाऱ्यांनाही दिवाळीचा बोनस

- Advertisement -

पुणे– पीएमपीएमएलच्या कर्मचा-यांना दिवाळीचा बोनस मंजूर करण्यात आला आहे. पीएमपीएमएल संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. पुणे महानगरपालिका १९ कोटी, तर पिंपरी-चिंचवड महानगरपालिका १२ कोटी देणार आहे. यंदा कर्मचा-यांना ८.३३ टक्के बोनस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
(सविस्तर वृत्त लवकरच)

- Advertisement -