मुंबई मनपाची पोलखोल केल्याने ‘प्रज्ञा’ संस्थेचा वचपा काढला!

- Advertisement -

मुंबई – नेहमीच पालिका निवडणुकीच्या आधी विविध पक्षासह मुंबई महापालिकेच्या कारभारचा लेखाजोखा मांडणाऱ्या प्रजा फाउंडेशनला महापालिकेने काळ्या यादीत टाकले आहे. मुंबई महापालिकेच्या विविध खात्यांमधून माहिती अधिकाराच्या माध्यमातून माहिती उपलब्ध करून त्याची विश्लेषणांत्मक श्वेतपत्रिका ‘प्रजा फाउंडेशन’ ही संस्था मांडते मात्र ‘प्रजा’ संस्थेच्या कोणत्याही व्यक्तीला महापालिकेच्या कोणत्याही खात्याने तसेच अधिकाऱ्याने माहिती देऊ नये, असे आदेश देत या संस्थेला काळ्या यादीत टाकले. व संस्थेला कोणतीही माहिती देऊ नये असे आदेश काढलेत.

- Advertisement -