यवतमाळ शेतकरी मृत्यूप्रकरणी मनसेची तोडफोड

- Advertisement -

यवतमाळकीटकनाशकं फवारणी अनेक शेतकऱ्यांच्या जीवावर उठल्यानंतर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक पवित्रा घेतला. मनसेच्या कार्यकर्त्यांनी यवतमाळमध्ये कृषी कार्यालयांमध्ये राडा घाताला. खुर्च्या फेकून, तोडफोड करुन, अधिकाऱ्यांना जाब विचारला. कीटकनाशकांच्या फवारणीनंतर यवतमाळ जिल्ह्यासह राज्यात ३४ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे मनसेने आक्रमक पवित्रा घेतला.

- Advertisement -