Placeholder canvas
Friday, April 19, 2024
Homeमहाराष्ट्रनांदेड वाघाळा महापालिकेत काँग्रेसची घोडदौड

नांदेड वाघाळा महापालिकेत काँग्रेसची घोडदौड

नांदेड:  नांदेड महापालिकेच्या मतमोजणीला सकाळी दहा वाजता सुरुवात झाली. दुपारी १ वाजेपर्यंत हाती आलेल्या निकाला पर्यंत काँग्रेसने २२ जागांवर विजय मिळवला तर ३९ जागांवर आघाडी घेतली. भाजपाने एकाच ठिकाणी विजय मिळविला. नांदेड महापालिकेची आज मतमोजणी सध्या सुरु आहे.

नांदेड महापालिकेसाठी काल ६० टक्के मतदान झालं. महापालिका स्थापन झाल्यापासून नांदेडमध्ये काँग्रेसची सत्ता आहे. यावेळी मात्र भाजपनं काँग्रेसला तगडं आव्हान उभं केलं आहे. त्यामुळे अशोक चव्हाण आपला बालेकिल्ला राखून ठेवतात का याकडे राज्याचं लक्ष लागलं होते.

नांदेड-वाघाळा महापालिका निवडणूक निकाल २०१७ विजयी उमेवारांची यादी

प्रभाग काँग्रेस

अ: पिंपळे महेंद्र ५५३७

क: अपर्णा नेरलकर काँग्रेस ४९५९

ब: पावडे जयश्री ६१७७

ड: खान फारुख अली ४८८१

प्रभाग

मोहिनी येवनकर विजयी – काँग्रेस

प्रभाग क्रमांक ११काँग्रेस

१ सय्यद शेर आली

२ आसिया बेगम अब्दुल हबीब

३  रझिया बेगम

४  मसूद अहेमद ख़ान

प्रभाग १४ –  होळी (काँग्रेस विजयी)

क: फरहत सुलताना ५१७०

ब: बेगम शबाना नासेर  ४५८९

अ: अब्दुल लतीफ  ५४३५

ड कोकुलवार नागेश  ४८३५

प्रभाग १९  वसरणी

राजू गोविंद काळे  – काँग्रेस

शांता संभाजी गोरे-  भाजप

 

भाग्यनगर: ४ काँग्रेस विजयी

हैदरबाग: ४ काँग्रेस विजयी

( मतमोजणी सुरु आहे. पुढेच वृत्त लवकरच)

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments