Placeholder canvas
Friday, April 19, 2024
Homeमहाराष्ट्रपश्चिम महाराष्‍ट्रवसतीगृहात हार्ट अटॅकने २३ वर्षाच्या विद्यार्थ्याचा मृत्यू

वसतीगृहात हार्ट अटॅकने २३ वर्षाच्या विद्यार्थ्याचा मृत्यू

Died, Heart Attack, 23 yearsमहत्वाचे…
१. आज सकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास शौचविधीवरुन परतल्यानंतर हृषिकेशला चक्कर आली. त्यानंतर त्याना हार्ट अटॅक आला.
२. एम.कॉमच्या प्रथम वर्षात शिकत होता
३. उपचारापुर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले.


पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील वसतीगृहात हार्ट अटॅकमुळे एका २३ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. हृषिकेश संजय आहेर (वय-२३) असं मृत विद्यार्थ्याचं नाव असून, तो एम.कॉमच्या प्रथम वर्षात शिकत होता.

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास शौचविधीवरुन परतल्यानंतर हृषिकेशला चक्कर आली. त्यानंतर इतर विद्यार्थ्यांनी याबाबत विद्यापीठाच्या सुरक्षा विभागाला माहिती दिली आणि रुग्णवाहिकेतून त्याला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु उपचारापुर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments