Placeholder canvas
Friday, April 19, 2024
Homeमराठवाडाऔरंगाबादजिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांची पुणे जिल्हाधिकारी पदावर बदली

जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांची पुणे जिल्हाधिकारी पदावर बदली

navalkishor ram, aurangabad

औरंगाबाद : जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांची पुणे जिल्हाधिकारी पदावर बदली करण्यात आली आहे. ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांची जिल्हाधिकारी पदी नियुक्त करण्यात आली.

जिल्हाधिकारी पदावर एक वर्षापेक्षा जास्त कार्यकाळ लाभलेले नवलकिशोर राम यांची जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेत उलेखनीय काम केले. यासोबतच शहरात कचरा प्रश्न पेटल्याने तत्कालीन आयुक्त डी.एम. मुगळीकर यांना हटविल्यानंतर त्यांच्याकडे मनपा आयुक्त पदाचा अतिरिक्त पदभार होता. मागील महिनाभरात यांनी मनपा आयुक्त व जिल्हाधिकारी अशा दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळल्या. दरम्यान, विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांचा त्यांच्या कार्यक्षेत्रात हस्तक्षेप वाढल्याने ते अस्वस्थ असल्याची चर्चा होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments