Placeholder canvas
Saturday, April 20, 2024
Homeमहाराष्ट्रकोंकणकाँग्रेसचे उदमदेवार शिंगडा यांचा उमेदवारी अर्ज दाखल

काँग्रेसचे उदमदेवार शिंगडा यांचा उमेदवारी अर्ज दाखल

पालघर: पालघर लोकसभा पोटनिवडणूकीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षांचे उमेदवार दामू शिंगडा यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी आ. भाई जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आनंद ठाकूर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरटिणीस पृथ्वीराज साठे यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments