चिंता वाढली; आज महाराष्ट्रात कोरोनाचे ६,११२ सापडले, ४४ मृत्यू!

- Advertisement -
covid-19-maharashtra-report-6112-new-cases-reported-today-on-19-february-2021-check-full-data
covid-19-maharashtra-report-6112-new-cases-reported-today-on-19-february-2021-check-full-data

मुंबई : राज्यात कोरोनाची दैनंदिन रुग्णवाढ चिंताजनक बनली आहे. आज शुक्रवारी राज्यात ६,११२ नवीन रुग्णांचे निदान झाले. राज्यात आज ४४ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे.

आज २,१५९ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण १९,८९,९६३ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण Recovery Rate ९५.३२% एवढे झाले आहे.

सध्या राज्यातील मृत्यूदर २.४८ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,५५,८८,३२४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २०,८७,६३२ (१३.३९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २,२४,०८७ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १,५८८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

- Advertisement -

राज्यातील ऍक्टीव्ह रुग्ण

राज्यात आज रोजी एकूण ४४,७६५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ॲक्टिव्ह रुग्ण
मुंबई ३१७३१० २९९८४८ ११४३७ ८६३ ५१६२
ठाणे २७४७६२ २६३७३१ ५७७४ ३१ ५२२६
पालघर ४८५२८ ४७१२५ ९३९ १० ४५४
रायगड ६९८२५ ६७४९४ १५९३ ७३६
रत्नागिरी ११८८५ ११२५४ ४११ २१८
सिंधुदुर्ग ६५६० ६१४२ १७७ २४१
पुणे ३९८४०७ ३८१८११ ८०२० ४८ ८५२८
सातारा ५७७९५ ५५०४९ १८३६ ९०१
सांगली ५११३२ ४८८५९ १७९० ४८१
१० कोल्हापूर ४९४२९ ४७५६१ १६७४ १९१
११ सोलापूर ५७११९ ५४५८३ १८३३ ४९ ६५४
१२ नाशिक १२४७५४ १२१४५७ २०२९ १२६७
१३ अहमदनगर ७३६९६ ७१६३१ १११९ ९४५
१४ जळगाव ५८५९५ ५६२१९ १४९४ २० ८६२
१५ नंदूरबार १००९० ९५६९ २१५ ३०५
१६ धुळे १६४५४ १५९२७ ३३७ १८८
१७ औरंगाबाद ५०५७६ ४८३२९ १२५५ १४ ९७८
१८ जालना १३९२१ १३३०५ ३७० २४५
१९ बीड १८६५७ १७७२० ५५८ ३७३
२० लातूर २५१०१ २३८७८ ६९५ ५२४
२१ परभणी ८१८८ ७६१३ २९७ ११ २६७
२२ हिंगोली ४५२२ ४२८६ १०० १३६
२३ नांदेड २२७२१ २१७०५ ६७९ ३३२
२४ उस्मानाबाद १७८०६ १७०१७ ५५९ १६ २१४
२५ अमरावती २८६२९ २३७४७ ४२५ ४४५५
२६ अकोला १३३२७ ११७४६ ३७३ १२०४
२७ वाशिम ७७५१ ७२८५ १६१ ३०२
२८ बुलढाणा १६२५७ १४८०० २५४ ११९८
२९ यवतमाळ १६९४० १५५२७ ४६६ ९४३
३० नागपूर १४३३३७ १३३८४१ ३४५९ ३८ ५९९९
३१ वर्धा ११८३२ ११०४७ ३०४ १५ ४६६
३२ भंडारा १३७४४ १३२४२ ३१३ १८८
३३ गोंदिया १४४६९ १४१९६ १७३ ९४
३४ चंद्रपूर २४४३९ २३६६८ ४१० ३५९
३५ गडचिरोली ८९२८ ८७५१ ९९ ७०
इतर राज्ये/ देश १४६ ८५ ५९
एकूण २०८७६३२ १९८९९६३ ५१७१३ ११९१ ४४७६५

कोरोना बाधित रुग्ण

आज राज्यात ६,११२ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या २०,८७,६३२ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका ८२३ ३१७३१० ११४३७
ठाणे ५३ ४२१२७ ९९५
ठाणे मनपा १३८ ६१२७४ १२५३
नवी मुंबई मनपा १२६ ५८६७४ १११९
कल्याण डोंबवली मनपा १४६ ६५७०६ १०५०
उल्हासनगर मनपा ११ ११७८४ ३५०
भिवंडी निजामपूर मनपा ६९०५ ३४१
मीरा भाईंदर मनपा २१ २८२९२ ६६६
पालघर १७१०२ ३२१
१० वसईविरार मनपा २२ ३१४२६ ६१८
११ रायगड ४२ ३८००१ ९९१
१२ पनवेल मनपा ६० ३१८२४ ६०२
ठाणे मंडळ एकूण १४५३ ७१०४२५ १९७४३
१३ नाशिक ७५ ३८०४६ ७९८
१४ नाशिक मनपा १७६ ८१८३७ १०६७
१५ मालेगाव मनपा २९ ४८७१ १६४
१६ अहमदनगर ८८ ४७३६३ ७१५
१७ अहमदनगर मनपा ४० २६३३३ ४०४
१८ धुळे १४ ८८५८ १८७
१९ धुळे मनपा २९ ७५९६ १५०
२० जळगाव ११० ४५१६० ११६५
२१ जळगाव मनपा ७२ १३४३५ ३२९
२२ नंदूरबार ५६ १००९० २१५
नाशिक मंडळ एकूण ६८९ २८३५८९ ५१९४
२३ पुणे २११ ९५६४८ २१४१
२४ पुणे मनपा ५३५ २०३३५२ ४५५८
२५ पिंपरी चिंचवड मनपा २५९ ९९४०७ १३२१
२६ सोलापूर ४२ ४३७३२ १२१३
२७ सोलापूर मनपा ४९ १३३८७ ६२०
२८ सातारा ६९ ५७७९५ १८३६
पुणे मंडळ एकूण ११६५ ५१३३२१ ११६८९
२९ कोल्हापूर ३४७३० १२५७
३० कोल्हापूर मनपा १४६९९ ४१७
३१ सांगली ३३०८० ११६१
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा १८०५२ ६२९
३३ सिंधुदुर्ग ६५६० १७७
३४ रत्नागिरी ४४ ११८८५ ४११
कोल्हापूर मंडळ एकूण ७१ ११९००६ ४०५२
३५ औरंगाबाद १९ १५७५९ ३२९
३६ औरंगाबाद मनपा १२४ ३४८१७ ९२६
३७ जालना ४८ १३९२१ ३७०
३८ हिंगोली १४ ४५२२ १००
३९ परभणी ११ ४५६४ १६५
४० परभणी मनपा २७ ३६२४ १३२
औरंगाबाद मंडळ एकूण २४३ ७७२०७ २०२२
४१ लातूर ३४ २१७८५ ४६८
४२ लातूर मनपा १८ ३३१६ २२७
४३ उस्मानाबाद २९ १७८०६ ५५९
४४ बीड ३४ १८६५७ ५५८
४५ नांदेड १० ९०६३ ३८४
४६ नांदेड मनपा ४५ १३६५८ २९५
लातूर मंडळ एकूण १७० ८४२८५ २४९१
४७ अकोला ५६ ४९८६ १३६
४८ अकोला मनपा १२७ ८३४१ २३७
४९ अमरावती १३२ ९६०१ १८६
५० अमरावती मनपा ६२३ १९०२८ २३९
५१ यवतमाळ २५८ १६९४० ४६६
५२ बुलढाणा १०५ १६२५७ २५४
५३ वाशिम ९९ ७७५१ १६१
अकोला मंडळ एकूण १४०० ८२९०४ १६७९
५४ नागपूर १२२ १६७९९ ७७५
५५ नागपूर मनपा ६३० १२६५३८ २६८४
५६ वर्धा १०६ ११८३२ ३०४
५७ भंडारा १८ १३७४४ ३१३
५८ गोंदिया १४४६९ १७३
५९ चंद्रपूर १४ १५१७८ २४६
६० चंद्रपूर मनपा १४ ९२६१ १६४
६१ गडचिरोली ११ ८९२८ ९९
नागपूर एकूण ९२१ २१६७४९ १२ ४७५८
इतर राज्ये /देश १४६ ८५
एकूण ६११२ २०८७६३२ ४४ ५१७१३

- Advertisement -