Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रभाजपच्या पहिल्या यादीत एकनाथ खडसे, विनोद तावडेसह पुरोहीत,मेहता आऊट!

भाजपच्या पहिल्या यादीत एकनाथ खडसे, विनोद तावडेसह पुरोहीत,मेहता आऊट!

मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आपली पहिली 125 उमेदवारांची यादी मंगळवारी जाहीर केली. परंतु यादीतून जुन्या जेष्ठ नेत्यांना स्थान मिळाले नाही, तर आयारामांनाच संधी देण्यात आली आहे. माजी मंत्री एकनाथ खडसे, विनोद तावडे, प्रकाश मेहता, आणि राज पुरोहीत यांना पहिल्या यादीत समाविष्ठ करण्यात आले नाही. विशेष म्हणजे दोन्ही नेते मुख्यमंत्र्यांच्या शर्येतीत होते.

भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात आयारामांना पहिल्याच यादीत स्थान देऊन भाजपाने पार्टी विथ डिफरंन्स असल्याचे दाखवून दिले आहे. विशेष म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमधून आलेल्या लोकांना संधी देण्यात आली  आहे. ज्यांनी संघापासून भाजपामध्ये एकनिष्ठपणे  काम केले आहेत. मात्र, भाजपामध्ये त्यांनाच कात्रजचा घाट दाखवला आहे.

भाजपने 2014 च्या विधानसभा निवडणुकीत 122 जागा जिंकतसर्वात मोठा पक्ष ठरला होता. मात्र यंदा भाजपची शिवसेनेसोबत युती आहे. युती करताना दोन्ही पक्ष सम-समान जागा लढवण्याचं ठरलं होतं. गेल्या निवडणुकीत शिवसेनेने 63 जागी विजय मिळवला होता. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेना यांच्या जागावाटपाचा फॉर्म्युला  ठरला आहे. भाजप 146, शिवसेना 124 आणि मित्रपक्षांसाठी 18 जागा सोडण्यात येणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे शिवसेनेला भाजपच्या कोट्यातून विधानपरिषदेच्या जागाही सोडण्यात येणार आहेत.

भाजपच्या पहिल्या यादीतील उमेदवारी

  1. देवेंद्र फडणवीस – नागपूर दक्षिण पश्चिम
  2. चंद्रकांत पाटील – कोथरुड
  3. राजेश पडवी – शहादा
  4. विजयकुमार गावित – नंदुरबार
  5. भरत गावित – नवापूर
  6. ज्ञानज्योती पाटील – धुळे ग्रामीण
  7. जयकुमार रावल – सिंदखेडा
  8. हरिभाऊ जावळे – रावेर
  9. संजय सावकारे – भुसावळ
  10. सुरेश भोळे – जळगाव शहर
  11. शिरीष चौधरी – अंमळनेर
  12. मंगेश चव्हाण – चाळीसगाव
  13. गिरीश महाजन – जामनेर
  14. चैनसुख संचेती – मलकापूर
  15. श्वेता महाले – चिखली
  16. आकाश फुंडकर – खामगाव
  17. संजय कुटे – जळगाव
  18. प्रकाश भारसाकळे – अकोट
  19. गोवर्धन शर्मा – अकोला पश्चिम
  20. रणधीर सावरकर – अकोला पूर्व
  21. हरिश पिंपळे – मुर्तीजापूर
  22. लखन मलिक – वाशिम
  23. राजेंद्र पटनी – करंजा
  24. सुनिल देशमुख – अमरावती
  25. रमेश बुंदिले – दर्यापूर
  26. अनिल बोंडे – मोर्शी
  27. दादाराव केचे – अर्वी
  28. समीर कुणावार- हिंगणघाट
  29. पंकज भोयर – वर्धा
  30. राजीव पोतदार – सावनेर
  31. हिंगणा- समीर मेघे
  32.  उमरेड – सुधीर पारवे
  33. नागपूर दक्षिण- मोहन माटे
  34. नागपूर पूर्व- कृष्णा खोपडे
  35. नागपूर मध्य- विकास कुंभारे
  36.  नागपूर पश्चिम – सुधाकर देशमुख
  37. नागपूर उत्तर – मिलिंद माने
  38. अर्जुनी मोरगाव- राजकुमार बडोले
  39. तिरोरा- विजय रहांगदळे
  40. आमगाव – संजय पुरम
  41. आरमोरी – कृष्णा गजभे
  42. गडचिरोली – देवराव होळी
  43. राजुरा- संजय धोटे
  44. चंद्रपूर – नाना श्यामखुळे
  45. बल्लारपूर – सुधीर मुनगंटीवार
  46. चिमूर- किर्तीकुमार भांगडिया
  47. वणी – संजीव रेड्डी बोदकुरवार
  48. राळेगाव- अशोक उइके
  49. यवतमाळ- मदन येरावर
  50. अर्णी – संदीप धुर्वे
  51. भोकर- बापूसाहेब गोर्टेकर
  52. मुखेड- तुषार राठोड
  53. हिंगोली-तानाजी मुटकुळे
  54. परतुर – बबनराव लोणीकर
  55. बदनापूर – नारायण कुचे
  56. भोकरदन – संतोष दानवे
  57. फुलंब्री- हरिभाऊ बागडे
  58. औरंगाबाद पूर्व- अतुल सावे
  59. गंगापूर- प्रशांत बम
  60. चांदवड- राहुल अहेर
  61. नाशिक मध्य- देवयानी फरांदे
  62. नाशिक पश्चिम- सीमा हिरे
  63. 1डहाणू – पास्कल धनारे
  64. विक्रमगड – हेमंत सावरा
  65. भिवंडी पश्चिम – महेश चौगुले
  66. मुरबाड – किसन कथोरे
  67. कल्याण पूर्व – गणपत गायकवाड
  68. डोंबिवली- रविंद्र चव्हाण
  69. मिरा-भाईंदर- नरेंद्र मेहता
  70. ठाणे- संजय केळकर
  71. ऐरोली- संदीप नाईक
  72. बेलापूर- मंदा म्हात्रे
  73. दहिसर- मनिषा चौधरी
  74. मुलुंड- मिहीर कोटेचा
  75. कांदिवली पूर्व- अतुल भातखळकर
  76. चारकोप- योगेश सागर
  77. गोरेगाव- विद्या ठाकूर
  78. अंधेरी पश्चिम- अमित साटम
  79. विलेपार्ले- पराग अळवणी
  80. घाटकोपर पश्चिम – राम कदम
  81. वांद्रे पश्चिम – आशिष शेलार
  82. सायन कोळीवाडा – तमिळ सेलवान

मुंबई

  1. वडाळा – कालिदास कोळंबक
  2. मलबार हिल – मंगलप्रभात लोढा

रायगड

  1. पनवेल – प्रशांत ठाकूर
  2. पेण – रवीशेठ पाटील

पुणे

  1. शिरुर – बाबुराव पाचरणे
  2. इंदापूर – हर्षवर्धन पाटील
  3. चिंचवड – लक्ष्मण जगताप
  4. भोसरी – महेश लांडगे
  5. वडगाव शेरी – जगदीश मुळीक
  6. शिवाजीनगर – सिद्धार्थ शिरोळे
  7. खडकवासला – भीमराव तापकीर
  8. पर्वती – माधुरी मिसाळ
  9. हडपसर – योगेश टिळेकर
  10. पुणे कँटोनमेंट – सुनिल कांबळे
  11. कसबा पेठ – मुक्ता टिळक

अहमदनगर

  1. अकोले – वैभव पिचड
  2. शिर्डी – राधाकृष्ण विखे पाटील
  3. कोपरगाव – स्नेहलता कोल्हे
  4. नेवासा – बाळासाहेब मुरकुटे
  5. शेवगाव – मोनिका राजळे
  6. राहुरी – शिवाजीराव कर्डिले
  7. श्रीगोंदा – बबनराव पाचपुते
  8. कर्जत जामखेड – राम शिंदे

बीड

  1. गेवराई – लक्ष्मण पवार
  2. माजलगांव – रमेश आडासकर
  3. आष्टी – भीमराव धोंडे
  4. परळी – पंकजा मुंडे

लातूर

  1. अहमदपूर – विनायक पाटील
  2. निलंगा – संभाजी निलंगेकर पाटील
  3. औसा – अभिमन्यू पवार

उस्मानाबाद

  1. तुळजापूर – राणा जगजितसिंह
  2. सोलापूर शहर उत्तर – विजयराव देशमुख
  3. सोलापूर दक्षिण – सुभाष देशमुख
  4. वाई – मदन
  5. माण – जयकुमार गोरे

सातारा

  1. कराड दक्षिण – अतुल भोसले
  2. सातारा – शिवेंद्रराजे भोसले

कोल्हापूर

  1. कोल्हापूर दक्षिण – अमल महाडीक (भाजप)
  2. इचलकरंजी – सुरेश हळवणकर

सांगली

  1. मिरज – सुरेश खाडे
  2. सांगली – सुधीर गाडगीळ
  3. शिराळा – शिवाजीराव नाईक
  4. जत – विलासराव जगताप
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments