Placeholder canvas
Thursday, April 18, 2024
Homeमहाराष्ट्रपरराष्ट्र राज्यमंत्री मुरलीधरन यांची कोरोना टेस्ट

परराष्ट्र राज्यमंत्री मुरलीधरन यांची कोरोना टेस्ट

V Murlidharan, Maharshtra state external affairs minister, external affairs minister, coronavirus, corona, corona test, test, coronavirus testनवी दिल्ली : केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांची कोरोना टेस्ट करण्यात आली आहे. मुरलीधरन यांना विलगीकरन कक्षात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री मुरलीधरन यांनी काही दिवसांपूर्वीच केरळ दौरा केला होता. तेथे विदेशातील डॉक्टरांशी त्यांचा संपर्क आला होता. त्यांची प्रकृती अस्वस्थ वाटत असल्याने त्यांची कोरोना टेस्ट घेण्यात आली आहे. अद्यापही त्याबाबतचा रिपोर्ट आला नाही. परंतु आरोग्याच्या दृष्टीकोनातून विलगीकरन कक्षात त्यांना दाखल करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments