Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रभाजपचे पाच दिग्गज होल्डवर !

भाजपचे पाच दिग्गज होल्डवर !

BJP leaders,Vinod Tawde,Raj Purohit,Bawankule,Prakash Mehta,Eknath Khadseमहाराष्ट्र विधानसभेसाठी भाजपने दुसरी उमेदवार यादी जाहीर केली आहे. विशेष म्हणजे दुसऱ्या यादीतही पक्षाचे पाच नेते वेटींगवर आहेत. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, विनोद तावडे, प्रकाश मेहता, चंद्रशेखर बावनकुळे, राज पुरोहित यांचं नाव जाहीर झालेलं नाही. मात्र, पाच नेत्यांना उमेदवारी का दिली नाही यामुळे पक्षातील गोंधळ आणि राजकारण चव्हाट्यावर आला आहे.

दुसऱ्या यादीत एकूण 14 नावांचा समावेश आहे. भाजपने पहिल्या यादीत 125 जणांना उमेदवारी जाहीर केली होती. मात्र पाच नेत्यांना उमेदवारी का दिली नाही. भाजपच्या पहिल्या यादीतही विनोद तावडे, एकनाथ खडसे, प्रकाश मेहता, चंद्रशेखर बावनकुळे, राज पुरोहित या दिग्गजांचं नाव नव्हतं. दुसऱ्या यादीत आपलं नाव येईल असा आशावाद या नेत्यांना होता. पण दुसऱ्या यादीतही भाजपने या नेत्यांना तिकीट दिलेलं नाही. भाजप एकूण 146 जागांवर उमेदवार देणार आहे. त्यापैकी 139 उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत.

जून महिन्यात झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात भाजपने विद्यमान मंत्र्यांना डच्चू दिला होता. यामध्ये प्रकाश मेहता, राजकुमार बडोले, दिलीप कांबळे, विष्णू सावरा, अंबरिशराजे आत्राम यांचा समावेश होता. ज्या नेत्यांना होल्डवर ठेवण्यात आले आहे त्यांना उमेदवारी मिळणार नाही अशीही चर्चा सुरु आहे.

भाजपचे हे आहेत 139 शिलेदार

  1. देवेंद्र फडणवीस – नागपूर दक्षिण पश्चिम
  2. चंद्रकांत पाटील – कोथरुड
  3. राजेश पडवी – शहादा
  4. विजयकुमार गावित – नंदुरबार
  5. भरत गावित – नवापूर
  6. ज्ञानज्योती पाटील – धुळे ग्रामीण
  7. जयकुमार रावल – सिंदखेडा
  8. हरिभाऊ जावळे – रावेर
  9. संजय सावकारे – भुसावळ
  10. सुरेश भोळे – जळगाव शहर
  11. शिरीष चौधरी – अंमळनेर
  12. मंगेश चव्हाण – चाळीसगाव
  13. गिरीश महाजन – जामनेर
  14. चैनसुख संचेती – मलकापूर
  15. श्वेता महाले – चिखली
  16. आकाश फुंडकर – खामगाव
  17. संजय कुटे – जळगाव जामोद
  18. प्रकाश भारसाकळे – अकोट
  19. गोवर्धन शर्मा – अकोला पश्चिम
  20. रणधीर सावरकर – अकोला पूर्व
  21. हरिश पिंपळे – मुर्तीजापूर
  22. लखन मलिक – वाशिम
  23. राजेंद्र पटनी – कारंजा
  24. सुनिल देशमुख – अमरावती
  25. रमेश बुंदिले – दर्यापूर
  26. अनिल बोंडे – मोर्शी
  27. दादाराव केचे – आर्वी
  28. समीर कुणावार- हिंगणघाट
  29. पंकज भोयर – वर्धा
  30. राजीव पोतदार – सावनेर
  31. हिंगणा- समीर मेघे
  32. उमरेड – सुधीर पारवे
  33. नागपूर दक्षिण- मोहन माटे
  34. नागपूर पूर्व- कृष्णा खोपडे
  35. नागपूर मध्य- विकास कुंभारे
  36. नागपूर पश्चिम – सुधाकर देशमुख
  37. नागपूर उत्तर – मिलिंद माने
  38. अर्जुनी मोरगाव- राजकुमार बडोले
  39. तिरोरा- विजय रहांगदळे
  40. आमगाव – संजय पुरम
  41. आरमोरी – कृष्णा गजभे
  42. गडचिरोली – देवराव होळी
  43. राजुरा- संजय धोटे
  44. चंद्रपूर – नाना श्यामखुळे
  45. बल्लारपूर – सुधीर मुनगंटीवार
  46. चिमूर- किर्तीकुमार भांगडिया
  47. वणी – संजीव रेड्डी बोदकुरवार
  48. राळेगाव- अशोक उइके
  49. यवतमाळ- मदन येरावर
  50. अर्णी – संदीप धुर्वे
  51. भोकर- बापूसाहेब गोर्टेकर
  52. मुखेड- तुषार राठोड
  53. हिंगोली-तानाजी मुटकुळे
  54. परतुर – बबनराव लोणीकर
  55. बदनापूर – नारायण कुचे
  56. भोकरदन – संतोष दानवे
  57. फुलंब्री- हरिभाऊ बागडे
  58. औरंगाबाद पूर्व- अतुल सावे
  59. गंगापूर- प्रशांत बंब
  60. चांदवड- राहुल अहेर
  61. नाशिक मध्य- देवयानी फरांदे
  62. नाशिक पश्चिम- सीमा हिरे
  63. डहाणू – पास्कल धनारे
  64. विक्रमगड – हेमंत सावरा
  65. भिवंडी पश्चिम – महेश चौगुले
  66. मुरबाड – किसन कथोरे
  67. कल्याण पूर्व – गणपत गायकवाड
  68. डोंबिवली- रविंद्र चव्हाण
  69. मिरा-भाईंदर- नरेंद्र मेहता
  70. ठाणे- संजय केळकर
  71. ऐरोली- संदीप नाईक
  72. बेलापूर- मंदा म्हात्रे
  73. दहिसर- मनिषा चौधरी
  74. मुलुंड- मिहीर कोटेचा
  75. कांदिवली पूर्व- अतुल भातखळकर
  76. चारकोप- योगेश सागर
  77. गोरेगाव- विद्या ठाकूर
  78. अंधेरी पश्चिम- अमित साटम
  79. विलेपार्ले- पराग अळवणी
  80. घाटकोपर पश्चिम – राम कदम
  81. वांद्रे पश्चिम – आशिष शेलार
  82. सायन कोळीवाडा – तमिळ सेलवान
  83. वडाळा – कालिदास कोळंबकर
  84. मलबार हिल – मंगलप्रभात लोढा
  85. पनवेल – प्रशांत ठाकूर
  86. पेण – रवीशेठ पाटील
  87. शिरुर – बाबुराव पाचरणे
  88. इंदापूर – हर्षवर्धन पाटील
  89. चिंचवड – लक्ष्मण जगताप
  90. भोसरी – महेश लांडगे
  91. वडगाव शेरी – जगदीश मुळीक
  92. शिवाजीनगर – सिद्धार्थ शिरोळे
  93. खडकवासला – भीमराव तापकीर
  94. पर्वती – माधुरी मिसाळ
  95. हडपसर – योगेश टिळेकर
  96. पुणे कँटोनमेंट – सुनिल कांबळे
  97. कसबा पेठ – मुक्ता टिळक
  98. अकोले – वैभव पिचड
  99. शिर्डी – राधाकृष्ण विखे पाटील
  100. कोपरगाव – स्नेहलता कोल्हे
  101. नेवासा – बाळासाहेब मुरकुटे
  102. शेवगाव-पाथर्डी – मोनिका राजळे
  103. राहुरी – शिवाजीराव कर्डिले
  104. गोंदा – बबनराव पाचपुते
  105. कर्जत जामखेड – राम शिंदे
  106. गेवराई – लक्ष्मण पवार
  107. माजलगाव – रमेश आडासकर
  108. आष्टी – भीमराव धोंडे
  109. परळी – पंकजा मुंडे
  110. अहमदपूर – विनायक पाटील
  111. निलंगा – संभाजी निलंगेकर पाटील
  112. औसा – अभिमन्यू पवार
  113. तुळजापूर – राणा जगजितसिंह
  114. सोलापूर शहर उत्तर – विजयराव देशमुख
  115. सोलापूर दक्षिण – सुभाष देशमुख
  116. वाई – मदन भोसले
  117. माण – जयकुमार गोरे
  118. कराड दक्षिण – अतुल भोसले
  119. सातारा – शिवेंद्रराजे भोसले
  120. कोल्हापूर दक्षिण – अमल महाडीक (भाजप)
  121. इचलकरंजी – सुरेश हळवणकर
  122. मिरज – सुरेश खाडे
  123. सांगली – सुधीर गाडगीळ
  124. शिराळा – शिवाजीराव नाईक
  125. जत – विलासराव जगताप
  126. मोहन गोकुळ सुर्यवंशी – साक्री
  127. प्रतापदादा अरुणभाऊ अडसाद – धामणगाव रेल्वे
  128. रमेश मावस्कर – मेळघाट
  129. गोपाळदास अग्रवाल – गोंदिया
  130. अमरिशराजे आत्रम – अहेरी
  131. निलय नाईक – पुसद
  132. नामदेव ससाणे – उमरेड
  133. दिलीप बोरसे – बागलन
  134. कुमार उत्तमचंद ऐलानी – उल्हासनगर
  135. गोपीचंद पडळकर – बारामती
  136. संजय (बाळा) भेगडे – मावळ
  137. नमिता मुंदडा – केज
  138. शैलेश लाहोटी – लातूर (शहर)
  139. अनिल कांबळे – उदगीर
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments