- Advertisement -
औसा: आज गणेश चतुर्थी निमित्त श्री नाथ मंदिरातील श्री सिद्धिविनायक गणेशाची पूजा व आरती करण्यात आली, तसेच सामुदायिक अथर्वशीर्ष पाठ संपन्न झाले, यावेळी सद्गुरू श्री.गहिनीनाथ महाराज, श्री.गोरखनाथ महाराज, श्री.रविंद्रनाथ महाराज, श्री.श्रीरंग महाराज, श्री.नाथ महाराज, औसाचे तहसीलदार श्री.भरत सूर्यवंशी, पोलीस निरीक्षक श्री.सुनील रजितवाड, नगर परिषद आयुक्त श्री.अजिंक्य रणदिवे, लातूरचे न्यायाधीश, श्री.गोविंदराव माकणे, श्री.पुरूषोत्तम जोशी गुरूजी यांच्यासह गणेश भक्त उपस्थित होते.
Web title: On the occasion of Ganesh Chaturthi, aarti of Shri Siddhivinayak Ganesha in Shri Nath Temple was performed.
- Advertisement -
- Advertisement -