Placeholder canvas
Friday, April 19, 2024
Homeकोंकणठाणेसुरसुदान शौर्या स्वर संस्थे तर्फे आवाज मेरी पहचान 2019 कराओके स्पर्धा

सुरसुदान शौर्या स्वर संस्थे तर्फे आवाज मेरी पहचान 2019 कराओके स्पर्धा

ठाणे – सुरसुदान शौर्या स्वर संस्थे तर्फे आयोजित मेरी आवाज मेरी पहचान 2019 कराओके फक्त युगल हिंदी चित्रपटातील गाण्यांच्या  स्पर्धेची प्राथमिक फेरी दिनांक ३ व ४ ऑगस्ट २०१९ रोजी संपन्न झाली. अतिवृष्ठी मुळे आपले नाव नोंदवून देखील काही स्पर्धकांना ह्या फेरी साठी येता आलं नाही व भाग घेता आला नाही त्यांची  निराशा  होऊ नये व स्पर्धे मध्ये भाग घेण्याची संधी मिळावी त्याच्या करिता दिनांक ११ ऑगस्ट रोजी दुपारी २ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत अधिक फेरी घेण्यात येईल असे संस्थेचे अध्यक्ष सागर जोशी ह्यांनी सांगितले आहे. अधिक माहितीसाठी संस्थेच्या सचिव नम्रता ओवळेकर राणे ह्यांच्याशी ह्या क्रमांकावर संपर्क साधावा ९९२०७८१७००.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments