Placeholder canvas
Friday, April 19, 2024
HomeमराठवाडाऔरंगाबादMaharashtra Vidhan Sabha : शिवसेनेच्या अब्दुल सत्तारांनी भगवा फडकवला

Maharashtra Vidhan Sabha : शिवसेनेच्या अब्दुल सत्तारांनी भगवा फडकवला

Abdul Sattarसिल्लोड : औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड मतदारसंघात काँग्रेसचे माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी शिवसेनेत प्रवेश करुन विजय मिळवला. सिल्लोड मतदारसंघात शिवसेनेचा भगवा फडकवला.
लोकसभा निवडणुकीत सत्तार यांची काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर सत्तार यांचा भाजपात प्रवेश निश्चित झाला होता. मात्र, भाजपच्या स्थानिक पदाधिका-यांनी विरोध केल्यामुळे सत्तारांनी शिवसेनेत प्रवेश केला होता.
सत्तार यांनी काँग्रेसचे उमेदवार कैसार आझाद शेख यांचा पराभव केला आहे. विशेष म्हणजे येथे काँग्रेसचे प्रभाकर पोलदकर यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती ते दुस-या क्रमांकावर राहिले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments