Placeholder canvas
Wednesday, April 24, 2024
Homeमहाराष्ट्रमराठवाडालातुर लोकसभेचे भाजपा महायुती उमेदवार श्री सुधाकर शृंगारे यांचा लाखोच्या संख्खेने उमेदवारी...

लातुर लोकसभेचे भाजपा महायुती उमेदवार श्री सुधाकर शृंगारे यांचा लाखोच्या संख्खेने उमेदवारी अर्ज दाखल

लातुर लोकसभा मतदारसंघासाठी भाजपा शिवसेना रिपाई रासपा महायुतीची अधिकृत उमेदवार श्री सुधाकर शृंगारे साहेब, उमेदवार म्हणून आज जिल्हाधिकारी कार्यालय लातुर येथे उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल केल्या नंतर लातुर शहरातून भव्य रॅली काढण्यात आली.अत्यंत उत्साह आणि जल्लोषात निघालेल्या या रॅली नंतर लातुर शहरातील टाऊन हाॅल मैदान येथे प्रचारार्थ जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते.

या सभेला भाजपा प्रदेशाध्यक्ष श्री रावसाहेब दानवे ,पालकमंञी श्री संभाजीराव पाटील निंलगेकर साहेब,प्रदेश उपाध्यक्ष श्री गोंविद अण्णा केद्रे,आ.विनायकराव पाटील, आ.सुधाकर भालेराव साहेब ,प्रदेश प्रवक्ते गणेश दादा हाके,जिल्हा अध्यक्ष श्री नागनाथ निडवदे,युवा नेते श्री अरविंद भैया पाटील निंलगेकर,शिवसेना जिल्हाप्रमुख श्री संतोष सोंमवंशी,रासपाचे करपे,रिपाईचे चिकटे, व महायुतीचे सर्व पदाधिकारी व लाखोंच्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments