Placeholder canvas
Friday, April 19, 2024
Homeमराठवाडालातूरप्रचंड जनसमुदाय लाखो लोकांच्या सहभागात निलंगा येथे विश्वशांती महायज्ञ संपन्न

प्रचंड जनसमुदाय लाखो लोकांच्या सहभागात निलंगा येथे विश्वशांती महायज्ञ संपन्न

निलंगा येथे महाराष्ट्राचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य नामदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या संकल्पनेतून निलंगा येथे लोककल्याणकारी विश्वशांती महायज्ञ ची सुरुवात दिनांक 3 ऑगस्ट पासून झाली होती दररोज देशभरातून आलेल्या विद्वान ब्राह्मण पंडितांच्या माध्यमातून मंत्र उच्चार वेद पठण चालू होते दररोज विधिवत ग्रामदैवत निळकंठेश्वर बजरंग बली हनुमान विघ्नहर्ता श्री गणेश श्री दत्तात्रेय आदिमाता आई तुळजाभवानी महादेव या सर्व पूजन आरती दिवसभर मंत्रपठण चालू होते संपूर्ण निलंगा शहर व निलंगा देवणी शिरूर आनंतपाळ औसा संपूर्ण लातूर जिल्हा या महायज्ञा मुळे माध्यमातून भक्ती बोलले होते निलंगा शहरात सर्व मंदिरावर नाही शहरभर भगवा पताका सुंदर कमानी वर्धा झाल्या होत्या त्यामुळे संपूर्ण शहर भगवामय व गजबजून गेले होते या कार्यक्रमात या कार्यक्रमासाठी सरोदे जिल्हा परिषद मतदार संघातील श्री ज्ञानेश्वरबरमदे यांच्या पुढाकाराने प्राध्यापक दत्ता शाहीर सर यांच्या सहकार्याने निळकंठेश्वर मंदिरापासून महायज्ञ स्थळापर्यंत कळस मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत तीन हजार 100 महिला डोक्यावर पाण्याने भरलेली कळशी व तुळस घेऊन सहभागी झाले होते हरिनामाच्या जयघोषात ही मिरवणूक निळकंठेश्वर मंदिरापासून आनंद चौक शिवाजी चौक मार्ग स्थळ दाखल झाले निलंगा मन प्रफुल्लित झाले कालपासूनच विश्वशांती महायज्ञ स्थळीहोम प्रज्वलन करून मंत्रपठण चालू होते असं का पासून मंत्रपठण चालू झाल्यापासून शहरातील ग्रामीण भागातील संपूर्ण लातूर उस्मानाबाद जिल्ह्यातील भाविक भक्त पती-पत्नी सह जोडप्याने या यज्ञ कार्यक्रमात सहभागी होऊन अहुती देऊन दर्शन घेतले व महाप्रसादाचा आस्वाद घेतला या कार्यक्रमाला उपस्थित राहून महाराष्ट्रातील नामवंत संत ह भ प गुरुबाबा औसेकर महाराज ह भ प ग्रीन नाथ महाराज ह भ प देगलूरकर महाराज ह भ प ढोक महाराज ह भ प मारुती महाराज कानेगावकर ह भ प हरी महाराज अचलबेट कर ह भ प बामणीकर महाराज व त्याप्रमाणे गिरी सात दिवस हा महायज्ञ यशस्वी करण्यासाठी यांनी मार्गदर्शन केले ह भ प माधवाचार्य महाराज पिंपळे आधी गुरूने उपस्थित राहून या विश्वशांती महायज्ञा मध्ये सहभागी होऊन या महायज्ञाचे संयोजक मान्य नामदार संभाजीराव पाटील निलंगेकर माजी खासदार श्रीमती रूपाताई पाटील निलंगेकर युवा नेते अरंविद पाटील निलंगेकर यांना कुटुंबीयांना आशीर्वाद दिला आणि जमलेल्या लाखो भक्तांना प्रवचनाच्या माध्यमातून उपदेश केला या कार्यक्रमासाठी लाखो लोग प्रचंड अफाट जनसमुदाय आलेला होता प्रत्येक भाविक भक्तांनी अतिशय पद्धतीने विनम्रपणे भावभक्तीने विश्वशांती महायात्रेत अहो ती देऊन दर्शन घेतले व महाप्रसाद घेऊन आनंदी झाले असा भव्यदिव्य कार्यक्रम धार्मिक कार्यक्रम पहिला अंदाज मराठवाड्यामध्ये होत असल्याने आनंदाने उत्सुकता जनतेमध्ये पाहायला मिळत होती त्या कार्यक्रमात सर्व जाती-धर्माचे लोक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते अशा भव्यदिव्य शिस्तप्रिय यशस्वी कार्यक्रमाचे नियोजन संयोजन भाजपाचे युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांनी युवक कार्यकर्ते, सेवेकर्याना सोबत घेऊन कार्यक्रम यशस्वी पार पडले त्यामुळे या नियोजनाची कौतुक आलेली जनता करताना दिसत होती

आपला भागामध्ये प्रजन्य वृष्टी चांगली वाली आपला भागावर कुठलेही संकट व मानवनिर्मित संकट येऊ नये माझा शेतकरी शेतमजूर व्यापारी व सर्व जनता सुखी व्हावे, समृद्धी वाढावी यासाठी हा विश्वशांती महायज्ञ करत असल्याचे पालकमंत्री महोदयानी सांगितले सर्व साधुसंतांनी मा संभाजीराव पाटील निलंगेकरांनी केलेल्या कार्याचा गौरव केला. यावेळी कुटुंबातील सदस्य उपस्थित होते त्याचबरोबर खासदार सुधाकर शृंगारे आमदार विनायकराव पाटील आमदार सुधाकर भालेराव भाजपचे प्रवक्ते हाके साहेब माजी आमदार गोविंद केंद्रे भाजपाचे मराठवाडा संघटनमंत्री भाऊसाहेब देशमुख माजी आमदार शिवाजीराव कवेकर नागनाथअण्णा निडवदे जिल्हा अध्यक्ष भाजपा भाजपचे नेते रमेश कराड शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी भगवानराव पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष मिलिंद लातूर ,उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके ,सभापती बजरंग जाधव, संजय दोरवे, महानगरपालिकेचे महापौर सुरेश पवार,उपमहापौर देविदास काळे निलंगा नगरपालिकेचे नगराध्यक्ष बाळासाहेब,उपाध्यक्ष,कोळ्ळे, पंचायत समितीचे सभापती अजित माने उपसभापती सर्व सदस्य भाजपाचे युवा मोर्चा तालुका अध्यक्ष तानाजी बिरादार ,आंनद अट्टल, रवि फुलारी,आशिष पाटील,सुमित ईनानी तालुका सरचिटणीस व व लोकप्रतिनिधी पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारीही उपस्थित होते

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments