Thursday, March 28, 2024
Homeमराठवाडालातूरभाजपा युवा नेते अरविंद निलंगेकर यांचा औसा विधानसभा मतदारसंघात झंझावात दौरा दौऱ्याला...

भाजपा युवा नेते अरविंद निलंगेकर यांचा औसा विधानसभा मतदारसंघात झंझावात दौरा दौऱ्याला जनतेचा प्रचंड प्रतिसाद

arvind patil nilangekar latur nilangaa,nilangekar,arvind,patilऔसा विधानसभा मतदारसंघातील निलंगा तालुक्यातील बामणी मदनसुरी या सर्कल मध्ये भारतीय जनता पार्टीचे युवा नेते अरविंद निलंगेकर यांनी दौरा केला या दौऱ्यात जनतेचे अडीअडचणी जाणून घेतल्या जनतेशी संवाद साधला व त्याचबरोबर कामगार कल्याण यांच्यामार्फत सन्मान कष्टाचा लाभ वाटप सोहळा संपन्न झाला या दौऱ्यामध्ये पाऊस कमी पडल्यामुळे निर्माण झालेला गंभीर परिस्थितीवरही चर्चा करण्यात आली या सर्व परिस्थितीवर देशातील राज्यातील सरकार लक्ष ठेवून असून या भागातील गंभीर परिस्थितीची जाणीव या जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री संभाजीराव निलंगेकर साहेब याने स्वतः व प्रशासनाच्या माध्यमातून कळवले आहे त्यामुळे या सर्वाचा गंभीर परिस्थितीवर शासन लवकरच सकारात्मक निर्णय घेईल जनतेने धीर धरावे असे विनंती जनतेस अरविंद निलंगेकर यांनी केली यावेळी जिल्हा परिषद चे अध्यक्ष मिलिंद लातुरे कृषी सभापती बजरंग दादा जाधव समाज कल्याण सभापती संजय दोरवे पंचायत समितीचे सभापती अजित माने भाजपचे नेते किरण अप्पा उटगे ज्ञानेश्वर बरमदे जिल्हा परिषद सदस्य सौ बरमदे ताई जिप सदस्य वाघमारे साहेब, दगडू साळुंके सर्व जि प पंचायत समिती सदस्य नगरसेवक इरफान सय्यद आधी प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी सोबत उपस्थित होते कार्यक्रमासाठी गावातील बंधू भगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते सर्व लाभार्थींना लाभाचे चे वाटप करण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments