Friday, March 29, 2024
Homeमराठवाडालातूरविश्वशांती,सजीवसरष्टीच्या कल्याणासाठी,व पर्जन्यासाठी निलंगा शहरात भव्य दिव्य स्वरूपात महायज्ञाला सुरुवात

विश्वशांती,सजीवसरष्टीच्या कल्याणासाठी,व पर्जन्यासाठी निलंगा शहरात भव्य दिव्य स्वरूपात महायज्ञाला सुरुवात

निलंगा शहराच्या इतिहासात प्रथमच विश्वशांतीसाठी, जनकल्याणासाठी, प्रर्जन्यासाठी महाराष्ट्राचे अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण, कौशल्य विकास, माजी सैनिक कल्याण मंत्री व लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.संभाजीराव पाटील निलंगेकर साहेब व भा.ज.पा.चे युवा नेते श्री. अरविंद पाटील निलंगेकर यांच्या पुढाकाराने निलंगा शहरात दि.3/8/२०19ते 9/3/2019 पर्यंत सतत सात दिवस वेद पठन ,पुजा,च्या माध्यमातून अंखड महायज्ञ चालू राहाणार आहे. आज सकाळी मा.ना.संभाजीराव पाटील निलंगेकर साहेब, आई आदरणीय मा.खा.रूपाताई पाटील निलंगेकर(अक्का),यज्ञविधि फठण करणारे महाराज माधवाचार्य, विविध भागातून आलेले ब्राह्मण, यांच्या सह गोमातेचे पुजन केले.आदीमाता आई तुळजामातेचे पुजन, वेदपठण करण्यासाठी उपस्थितीत गुरु ब्राह्मण यांचे दर्शन, पालकमंत्री महोदय, व अक्कानी स्व.दिलीपभाऊ पाटील निलंगेकर यांच्या समाधीची विधी वत पुजन करून महायज्ञास सुरुवात करण्यात आली. त्या वेळी कुटुंबातील सदस्य, माधवाचार्य महाराज, किशोर जाधव, गणपत पवार वेदपठण करणारे महाराज उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments