Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रमनसेच्या दुस-या यादीतही बाळा नांदगावकर , नितीन सरदेसाई यांचे नावं गायब

मनसेच्या दुस-या यादीतही बाळा नांदगावकर , नितीन सरदेसाई यांचे नावं गायब

mns second list

मनसेची आज 45 उमेदवारांची यादी जाहीर झाली. काल 27 उमेदवारांची यादी जाहीर झाली होती. मात्र  आजच्या यादीतही माजी मंत्री बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई यांचे नाव गायब आहे. काल संदीप देशपांडे, अविनाश जाधव यांना उमेदवारी मिळाली.

आज डोंबिवली मतदारसंघातून मंदार हळबे, प्राची कुलकर्णी ( धुळे शहर ), जमील देशपांडे ( जळगांव शहर), यांच्यासह 45 उमेदवारांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. मनसेने विधानसभेच्या आखाड्यात उडी घेतली असून निवडणुकीत चुरस निर्माण होणार आहे. विशेष म्हणजे युतीमध्ये जागावाटपावरून गोंधळ निर्माण झालेला असतांना मनसे आणि काँग्रेस आघाडीच्या पथ्यावर पडण्याची शक्यता आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments