Placeholder canvas
Friday, April 19, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईतळोजायेथेटायरगोदामालाआग

तळोजायेथेटायरगोदामालाआग

नवी मुंबई : तळोजामधील नावडे फाटा येथे टायर गोदामाला भीषण आग  लागली . पनवेल महापालिका आणि तळोजा एमआयडीसी अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत आणि आग विझवण्याचे प्रयत्न सुरु युद्ध पातळीवर सुरु आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments