Friday, April 19, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईबृहन्मुंबई महापालिकेच्या ४००० आरोग्य सेविका विविध मागण्यांसाठी बेमुदत संपावर

बृहन्मुंबई महापालिकेच्या ४००० आरोग्य सेविका विविध मागण्यांसाठी बेमुदत संपावर

मुम्बई: बृहन्मुंबई महापालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या २०२ आरोग्य केंद्रांमध्ये चार हजार आरोग्य सेविकांनी संप पुकारला आहे. आज मंत्रालयासमोर ठिय्या देऊन त्यांनी आपल्या मागण्या पुढे रेटल्या. २८ जानेवारी पासून विविध मागण्यांसाठी त्यांनी संप पुकारला आहे. . २० वर्षांपासून त्यांच्या मागण्या प्रलंबित असून तेव्हापासून त्यांचा लढा न्यायासाठी सुरु आहेत.
मागण्या खालील प्रकारे आहेत :
१)किमान वेतान कायदा १९४८
२)प्रसूती विषयक कायदा १९६१
३)भविष्य निर्वाह निधी व इतर तरतुदी कायदा १९५२
४)किमान घरभाडे भत्ता कायदा १९९१
५)उपदान कायदा १९७२

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments