Friday, March 29, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईयुवा सेना प्रमुख ख् श्री.आदित्य ठाकरे जन आशीर्वाद यात्रा

युवा सेना प्रमुख ख् श्री.आदित्य ठाकरे जन आशीर्वाद यात्रा

  •  माझ्या स्वप्नातला जो महाराष्ट्र आहे तो फक्त माझ्या एकट्याचा नाही तुमच्या देखील आहे.
  •  दुष्काळ मुक्त महाराष्ट्र मला घडवायचा आहे सुजलाम-सुफलाम महाराष्ट्र मला घडवायचा आहे.
  •  महाराष्ट्राला मला बेरोजगारी मुक्त करायचा आहे प्रदूषण मुक्त करायचा आहे भ्रष्टाचार मुक्त करायचा आहे भगवा       महाराष्ट्र करायचा आहे.
  •  त्यासाठी सर्वांनी हात वरती करून आपली वज्रमूठ दाखवा आणि सर्वांनी एकत्र या.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments