Placeholder canvas
Wednesday, April 24, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईमुंबई : आईच्या प्रियकराची डोक्यात पेव्हर ब्लॉक घालून हत्या

मुंबई : आईच्या प्रियकराची डोक्यात पेव्हर ब्लॉक घालून हत्या

mumbai mother lover murder
मुंबई : आईच्या प्रियकराची डोक्यात पेव्हर ब्लॉक घालून हत्या केल्याची धक्कदायक घटना घटना मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स परिसरात घडली. परवेज शेख (37) असं हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी आरोपी शाहबाज शेख याला अटक करण्यात आली आहे.

या विषयी अधिक माहिती अशी की, परवेज शेख रिअल इस्टेट एजंट होता. आरोपी शाहबाज शेखला संशय होता की, त्याची आई आणि परवेज चे प्रेमसंबध आहेत. या संशयावरून शाहबाजने परवेजची हत्या केली. अशी माहिती वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स पोलिसांनी माध्यमांना दिली. पुढील तपास पोलीस करत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments