Friday, March 29, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईसाहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या टपाल तिकीटाचे 1 ऑगस्टला प्रकाशन

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या टपाल तिकीटाचे 1 ऑगस्टला प्रकाशन

मुंबई : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे जन्मशताब्दी वर्ष 1 ऑगस्ट 2019 रोजी सुरु होणार आहे. या जन्मशताब्दी वर्षा निमित्त अण्णा भाऊ साठे यांच्या टपाल तिकीटाचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत दि. 1 ऑगस्ट रोजी सकाळी 9.30 वाजता रंगशारदा सभागृह, के.सी. मार्ग, लिलावती रुग्णालयाजवळ, बांद्रा (प.), मुंबई-400050 येथे होणार आहे.

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे यांनी जास्तीत जास्त नागरिकांनी या ऐतिहासिक सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments