Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईसुमन नगर स्मारक प्रांगणातील साठे यांच्या पुतळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिवादन

सुमन नगर स्मारक प्रांगणातील साठे यांच्या पुतळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिवादन

मुंबई : चेंबूर सुमन नगर येथील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या स्मारक प्रांगणातील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिवादन केले.

महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील, सामाजिक न्याय राज्यमंत्री अविनाश महातेकर, आमदार भाई गिरकर यांनीही अभिवादन केले.

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्मारक कृती समिती व बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्यावतीने या अभिवादन  सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments