Placeholder canvas
Tuesday, April 23, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईविलेपार्लेत लाभ श्रीवल्ली इमारतीला भीषण आग

विलेपार्लेत लाभ श्रीवल्ली इमारतीला भीषण आग

Labh Shrivalliमुंबई : विलेपार्लेत स्टेशन परिसरात लाभ श्रीवल्ली इमारतीच्या तेराव्या मजल्यावर आग लागली. ही घटना बजाज रोड येथे घडली आहे. अग्निशमन दलाच्या ८ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

रविवारी संध्याकाळी अचानक विलेपार्लेमध्ये लाभ श्रीवल्ली इमारतीमध्ये रहिवाशी इमारतीला १३ व्या मजल्यावर आग लागली. अग्निशमन विभागाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु झाले आहेत. विशेष म्हणजे आज रविवार असल्यामुळे सर्वच लोक घरी होते. यावेळी मोठी धावपळ उडाली आहे. आगीचे कारण मात्र समजू शकले नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments