Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईनावीन्यपूर्ण प्रकल्प, जॉब, मॉडेल्स यांचे दादरला शनिवार आणि रविवारी प्रदर्शन

नावीन्यपूर्ण प्रकल्प, जॉब, मॉडेल्स यांचे दादरला शनिवार आणि रविवारी प्रदर्शन

औद्योगिक प्रशिक्षण संस्था अर्थात आयटीआय मार्फत नावीन्यपूर्ण प्रकल्प, जॉब आणि मॉडेल्स यांचे प्रदर्शन येत्या शनिवारी आणि रविवारी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, दादर येथे भरविण्यात येणार आहे.

आयटीआयमार्फत देण्यात येणारे प्रशिक्षण,प्रशिक्षणानंतर रोजगाराची संधी, कौशल्य विकासाबाबत राज्य शासनाच्या विविध योजना आणि करण्यात येणारे प्रयत्न याबाबतची माहिती जनसामान्यांना व्हावी तसेच आयटीआयमधील विविध व्यवसाय अभ्यासक्रमांबाबत शाळा महाविदयालयीन विद्यार्थ्यांना आणि पालकांना माहिती व्हावी यासाठी आयटीआय संस्थेमधील नावीन्यपूर्ण प्रकल्प, जॉब आणि मॉडेल्स इत्यादींचे प्रदर्शन दादर येथे भरविण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments