Placeholder canvas
Tuesday, April 23, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईजावेद अख्तर म्हणाले, मतदान न करणारे 'इडियट'!

जावेद अख्तर म्हणाले, मतदान न करणारे ‘इडियट’!

javed akhtar
मुंबई : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाला अल्प प्रतिसाद मिळालं. गीतकार आणि संवाद लेखक जावेद अख्तर आणि त्यांच्या पत्नी अभिनेत्री शबाना आझमी यांनीही आज मतदान केलं. त्यानंतर जावेद अख्तर यांनी ग्रीक भाषेत मतदान न करणाऱ्यांना ‘इडियट’ म्हटलं. मतदारांना मतदान करण्याचं आवाहन केलं.

जसं आपण सरकारला चांगल्या पद्धतीने काम करण्याचा सल्ला देतो, तसं आपणही नागरिक म्हणून मतदानाचा हक्क बजावला पाहिजे, असही जावेद अख्तर म्हणाले. कुणाचंही सरकार आलं तरी आपण तक्रार करतो. मात्र, आपल्या देशात संविधान आहे. मतदान करण्याचा अधिकार आहे. असेही जावेद अख्तर यांनी सांगितलं.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments