Placeholder canvas
Wednesday, April 24, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईमहादेव जानकर भाजपावर संतापले, भाजपाकडून माझी फसवणूक!

महादेव जानकर भाजपावर संतापले, भाजपाकडून माझी फसवणूक!

मुंबईमहायुतीत जागावाटपावरून धुसफूस सुरु झाली आहे. मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी जागावाटपावरून नाराजी व्यक्त केली आहे. भाजपाने मला फसवलंमाझ्या पक्षाला धोका दिला आहे,” असा खळबळजनक आरोप जानकर यांनी केला आहे.

जानकरांनी पत्रकार परिषदेत मनातील खदखद बोलून दाखवली, जागावाटपाचं बोलणं झालं होतं. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली होती. पणसरळसरळ फसवलं आहे. भाजपाने मला फसवलं. माझ्या पक्षाला धोका दिला,” असा आरोप जानकर यांनी केला. दौंडजिंतूर विधानसभा मतदारसंघाबाबत पक्षाचे कार्यकर्ते निर्णय घेतील. सध्या गंगाखेड हा मतदारसंघ शिवसेनेकडे असूनत्या ठिकाणी रत्नाकर गुट्टे हे रासपचे उमेदवार असतील,” अशी घोषणा त्यांनी यावेळी केली.

भाजपा-शिवसेना महायुतीचे जागा वाटप झाले. उमेदवारांनी अर्जही भरले. जागावाटपात शिवसेनेला १२४ जागा देण्यात आल्या तर भाजपाच्या वाट्याला मित्रपक्षांसह १६४ जागा आल्या आहेत. यात १५० जागांवर भाजपाने स्वतःचे उमेदवार दिले आहे. जागावाटपात अन्याय झाल्याचे सांगत मित्र पक्ष नाराज झाले आहेत. दरम्यानरासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनीही मुंबईत पत्रकार परिषद घेऊन जागावाटपाविषयची मनातील खदखद व्यक्त केली.

जानकर म्हणाले, ” जागावाटपाचं बोलणं झालं होतं. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली होती. पणसरळसरळ फसवलं आहे. भाजपाने मला फसवलं. माझ्या पक्षाला धोका दिला,” असा आरोप जानकर यांनी केला. दौंडजिंतूर विधानसभा मतदारसंघाबाबत पक्षाचे कार्यकर्ते निर्णय घेतील. सध्या गंगाखेड हा मतदारसंघ शिवसेनेकडे असूनत्या ठिकाणी रत्नाकर गुट्टे हे रासपचे उमेदवार असतील,” अशी घोषणा त्यांनी यावेळी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments