Placeholder canvas
Friday, April 19, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईMaharashtra Vidhan Sabha : बोरीवलीतून भाजपाचे सुनील राणे विजयी

Maharashtra Vidhan Sabha : बोरीवलीतून भाजपाचे सुनील राणे विजयी

मुंबई : बोरीवली विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे सुनील राणे विजयी झाले आहेत. भाजपाने विद्यमान आमदार मंत्री विनोद तावडे यांचा पत्ता कट करुन सुनील राणेंना उमेदवारी दिली होती.
सुनील राणे हे वरळीयेळील रहिवाशी असून त्यांना भाजपने बोरीवली मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. विशेष म्हणजे विनोद तावडे हे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत होते. त्यामुळे त्यांचा पत्ता कट करण्यात आला अशीही चर्चा सुरु होती. अखेर भाजपाने बोरीवली मतदारसंघात फेरबदल करुन सुनील राणे यांना तिकीट देवून निवडून आणले.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments