Placeholder canvas
Friday, April 19, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईMaharashtra Vidhan Sabha : मिरा भाईंदरमध्ये अपक्ष गीता जैन विजयी, भाजपचे मेहता...

Maharashtra Vidhan Sabha : मिरा भाईंदरमध्ये अपक्ष गीता जैन विजयी, भाजपचे मेहता पराभूत

Geeta Jainमिरा-भाईंदर : मिरा-भाईंदर मतदार संघात भाजपच्या बंडंखोर गीता जैन यांनी अपक्ष निवडणुक लढवून भाजपाचे विद्यमान आमदार नरेंद्र मेहता, काँग्रेसचे मुजफर हुसेन यांचा पराभव केलं.
मिरा-भाईंदर मतदार संघात तिकिट वाटपावरून वाद झाला होता. इच्छूक गीता जैन यांना तिकीट नाकारल्यामुळे त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली होती. त्यामुळे येथे लढत चुरशीची झाली होती. अखेर गीता जैन यांनी अपक्ष उमेदवारी भरत नरेंद्र मेहता यांना पराभवाचा धक्का दिला आहे. त्यामुळे भाजपाला धक्का बसला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments