Friday, March 29, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईMaharashtra Vidhan Sabha : मातोश्रीच्या अंगणात शिवसेनेचा पराभव

Maharashtra Vidhan Sabha : मातोश्रीच्या अंगणात शिवसेनेचा पराभव

Matoshree -झिशान सिद्दीकी- विश्वनाथ महाडेश्वरमुंबई : शिवसेनेच्या अंगणातचं वांद्रे पूर्व मतदारसंघात शिवसेना उमेदवार विश्वनाथ महाडेश्वर यांचा पराभव झालं. माजी आमदार बाबा सिद्दीकी यांचे पुत्र आणि काँग्रेसचे उमेदवार झिशान सिद्दीकी. विजयी झाले.
शिवसेनेनं विदयमान आमदार तृप्ती सावंत यांना उमेदवारी नाकरल्यामुळे शिवसेनेला येथे फटका बसला. झिशान सिद्दीकी विजयी झाले आहेत. शिवसेनेचे विश्वनाथ महाडेश्वर दुस-या क्रमांकावर राहिले. शिवसेनेतून हकालपट्टी झालेल्या शिवसेनेच्या बंडखोर तृप्ती सावंत तिस-या क्रमांकावर गेल्या. सेनेला बंडखोरी थोपवण्यात यश आलं असतं, तर शिवसेनेला आपला गड राखता आला असता. मात्र, सेनेच्या अंगणातचं सेनेला पराभवाचा धक्का बसला.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments